Current Affairs 17th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 17th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 17, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 17, 2025. Find Current General Knowledge 17th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 13th June 2025
चालू घडामोडी १७ जून २०२५ : Current Affairs June 13, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १७ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) Agri Stack conference चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) पश्चिम बंगाल
Ans-(A) नवी दिल्ली
(Q२) नवी दिल्ली येथे कोणत्या मंत्रालयाने Agri Stack conference चे आयोजन केले होते?
(A) गृह
(B) वित्त
(C) कृषी
(D) संरक्षण
Ans-(C) कृषी
(Q३) भारताने कोणत्या देशाची Rare Earth Element ची निर्यात बंद केली आहे?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) जपान
(Q४) ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया
(Q५) Solar Orbital mission कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे?
(A) ISRO आणि NASA
(B) JAXA आणि ISRO
(C) NASA आणि ESA
(D) NASA आणि JAXA
Ans-(C) NASA आणि ESA
(Q६) भारतीय सेना ने नुकतीच रुद्रास्त ची यशस्वी चाचणी केली आहे ते काय आहे?
(A) रणगाडा
(B) UAV ड्रोन
(C) हेलिकॉप्टर
(D) जहाज
Ans-(B) UAV ड्रोन
(Q७) भारतीय सेना ने कोणत्या राज्यात रुद्रास्त या UAV ड्रोन ची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) राजस्थान
(Q८) Yoga connect ग्लोबल समिट चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q९) जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १५ जून
(B) १७ जून
(C) १९ जून
(D) २१ जून
Ans-(B) १७ जून
(Q१०) १७ जून हा जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन युनायटेड नेशन द्वारा कधी पासून साजरा करण्यात येतो?
(A) १९९७
(B) १९९९
(C) १९९६
(D) १९९५
Ans-(D) १९९५
(Q११) भारतात कितवी जनगणना सुरू होणार आहे?
(A) १३
(B) १५
(C) १६
(D) १७
Ans-(C) १६
(Q१२) साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) शिवेंद्रराजे भोसले
(B) उदयनराजे भोसले
(C) श्रीनिवास पाटील
(D) शशिकांत शिंदे
Ans-(A) शिवेंद्रराजे भोसले
(Q१३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) कॅनडा
(B) युरोशिया
(C) क्रोएशिया
(D) सायप्रस
Ans-(D) सायप्रस
(Q१४) २०२५ ची G ७ परिषद कोणत्या देशात होत आहे?
(A) फ्रान्स
(B) कॅनडा
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) कॅनडा
(Q१५) महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) श्रीलंका
(D) सिंगापूर
(Q१६) भारतात कोणत्या वर्षानंतर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) २०११
(B) २०१५
(C) २०१३
(D) २०१०
Ans-(C) २०१३
(Q१७) सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) एस जयशंकर
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१८) कोणत्या देशाचे स्टार्टअप नायट्रोकॅप ला २०२५ चा प्रतिष्ठेचा फूड पप्लॅनेट पुरस्कार मिळाला आहे?
(A) नॉर्वे
(B) फ्रान्स
(C) स्वीडन
(D) सिंगापूर
Ans-(C) स्वीडन
(Q१९) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा जागतिक स्तरावरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(B) २३
(Q२०) भारतातून होणारी निर्यात मे महिन्यात किती टक्के कमी झाली आहे?
(A) १.३५
(B) १.७७
(C) २.२८
(D) २.१७
Ans-(D) २.१७
(Q२१) भारताने मे महिन्यात किती अब्ज डॉलर ची निर्यात केली आहे?
(A) ३८.७३
(B) ३७.७७
(C) ३५.५५
(D) ३९.९९
Ans-(A) ३८.७३
(Q२२) एप्रिल-मे २०२५-२६ मध्ये भारताची आयात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) १३०.३४
(B) १२३.५५
(C) १२५.५२
(D) १३०.७७
Ans-(C) १२५.५२
(Q२३) कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिलेची निवड होणार आहे?
(A) रशिया
(B) यूके
(C) UAE
(D) युक्रेन
Ans-(B) यूके
(Q२४) ISRO ने उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात रॉकेट चे प्रक्षेपणाची चाचणी घेतली आहे?
(A) लखनऊ
(B) झांशी
(C) वाराणसी
(D) कुशीनगर
Ans-(D) कुशीनगर
(Q२५) खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे?
(A) डेव्हिड बेकहम
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) नीता अंबानी
(D) लीना नायर
Ans-(D) लीना नायर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

