Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 17th July 2025 : चालू घडामोडी १७ जुलै २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 17th July 2025 : चालू घडामोडी १७ जुलै २०२५

Current Affairs 17th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 17th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 17, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 17, 2025. Find Current General Knowledge 17th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th July 2025

चालू घडामोडी १७ जुलै २०२५ : Current Affairs July 17, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १७ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्रेरी लाँच करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) सिंगापूर

(D) युएई

Ans-(A) भारत

(Q२) १५ वी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) ओडिशा

(B) बिहार

(C) झारखंड

(D) गोवा

Ans-(C) झारखंड

(Q३) Talisman Sabre २०२५ सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) फिनलंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) वेस्ट इंडिज

(D) श्रीलंका

Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q४) ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजित Talisman Sabre २०२५ सराव मध्ये किती देश सहभागी झाले आहेत?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १९

Ans-(D) १९

(Q५) ऑस्ट्रेलिया मध्ये Talisman Sabre २०२५ सरावाच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १३

(B) १५

(C) ११

(D) १७

Ans-(C) ११

(Q६) जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) १७ जुलै

(B) १५ जुलै

(C) १३ जुलै

(D) १७ जुलै

Ans-(B) १५ जुलै

(Q७) बेहदियनखलाम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

(A) मेघालय

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) मेघालय

(Q८) मेघालय मध्ये यावर्षी कोणत्या कालावधीत बेहदियनखलाम त्योहार साजरा करण्यात आला?

(A) १० ते १३ जुलै

(B) १३ ते १७ जुलै

(C) १५ ते १९ जुलै

(D) ११ ते १४ जुलै

Ans-(D) ११ ते १४ जुलै

(Q९) कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) न्या धनंजय चंद्रचूड

(B) न्या विभु भाकरू

(C) न्या भूषण कुमार

(D) न्या अजय शेठ

Ans-(B) न्या विभु भाकरू

(Q१०) कोणत्या कालावधीत ऑस्ट्रेलिया मध्ये Talisman Sabre २०२५ सराव आयोजित करण्यात आला आहे?

(A) ११ जुलै ते ५ ऑगस्ट

(B) १५ जुलै ते ७ ऑगस्ट

(C) १७ जुलै ते ९ ऑगस्ट

(D) १३ जुलै ते ४ ऑगस्ट

Ans-(D) १३ जुलै ते ४ ऑगस्ट

(Q११) कोणत्या राज्यातील yakten गावाला भारतातील पहिला डिजिटल nomed viilage घोषित करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) गुजरात

(C) सिक्कीम

(D) गोवा

Ans-(C) सिक्कीम

(Q१२) जून २०२५ महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) Aiden markram

(B) Rohit Sharma

(C) Rishabh pant

(D) Yashsvi Jaiswal

Ans-(A) Aiden markram

(Q१३) गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) न्या भूषण गवई

(B) न्या विभु भाकरू

(C) न्या अजय देशमुख

(D) न्या आशुतोष कुमार

Ans-(D) न्या आशुतोष कुमार

(Q१४) न्या विभु भाकरू यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) कर्नाटक

(Q१५) न्या आशुतोष कुमार यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश निवड झाली आहे?

(A) गुवाहाटी

(B) पटना

(C) मुंबई

(D) चेन्नई

Ans-(A) गुवाहाटी

(Q१६) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार २०२५ प्रदान केला आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) धर्मेंद्र प्रधान

(D) नितीन गडकरी

Ans-(C) धर्मेंद्र प्रधान

(Q१७) केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेस मंजुरी दिली आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ५

Ans-(A) ६

(Q१८) पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून. देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे?

(A) १२५

(B) १५०

(C) १००

(D) २००

Ans-(C) १००

(Q१९) पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या योजनेत किती कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?

(A) १.५

(B) १.७

(C) १.८

(D) १.९

Ans-(B) १.७

(Q२०) भारतात कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) झारखंड

(C) हरियाणा

(D) आसाम

Ans-(D) आसाम

(Q२१) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) प्रशांत कुमार सिंह

(B) विजय कुमार ठाकूर

(C) अजय प्रताप सिंह

(D) दुर्गेश सावंत पाटील

Ans-(A) प्रशांत कुमार सिंह

(Q२२) थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे?

(A) बिहार

(B) पंजाब

(C) आसाम

(D) हरियाणा

Ans-(C) आसाम

(Q२३) ICC कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) विराट कोहली

(B) जो रूट

(C) रोहित शर्मा

(D) रिषभ पंत

Ans-(B) जो रूट

(Q२४) हॉकी प्रो लीग २०२४-२५ साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे?

(A) ऋतुजा पाटील

(B) पूनम यादव

(C) नवनीत कौर

(D) दीपिका शेरावत

Ans-(D) दीपिका शेरावत

(Q२५) हॉकी प्रो लीग २०२४-२५ साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाच्या व्हिक्टर वेगनेज याने जिंकला आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) बेल्जियम

Ans-(D) बेल्जियम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा