Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 17th January 2025 : चालू घडामोडी १७ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 17th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 17, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 January 2025. Find Current General Knowledge 16th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th January 2025

चालू घडामोडी १७ जानेवारी २०२५ : Current Affairs January 17, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे   ?
(A) 2024
(B) 2025
(C) 2026
(D) 2027
Ans-(C) 2026

(Q२) सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?
(A) फेब्रुवारी 2014
(B) फेब्रुवारी 2015
(C) फेब्रुवारी 2016
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) फेब्रुवारी 2014

(Q३) सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर (लागु) झाला होता?
(A) 2015
(B) 2016
(C) 2017
(D) 2018
Ans-(B) 2016

(Q४) खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले ?
(A) चेसर
(B) टारगेट
(C) निशांत
(D) पर्याय A व B बरोबर
Ans-(D) पर्याय A व B बरोबर

(Q५) आत्तापर्यंत भारत देशाआधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केले आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) चीन
(D) वरील सर्व
Ans-(D) वरील सर्व

(Q६) भारताने स्पेस डॉकिंग साठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केला आहे?
(A) PSLV-C60
(B) PSLV-C51
(C) PSLV-C71
(D) PSLV-C68
Ans-(A) PSLV-C60

(Q७) राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे?
(A) मार्च 2025
(B) मार्च 2026
(C) मार्च 2027
(D) मार्च 2028
Ans-(A) मार्च 2025

(Q८) चालू आर्थिक वर्षासाठी उद्योग संघटना फिक्कीने भारताचा विकास दर 7% राहण्याची सांगितले होते, हा अंदाज कमी करत किती टक्के राहणार असल्याचे फिक्कीने सांगितले आहे
(A) 6.1
(B) 6.2
(C) 6.3
(D) 6.4
Ans-(D) 6.4

(Q९) दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते ?
(A) 5
(B) 8
(C) 9
(D) 10
Ans-(D) 10

(Q१०) स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) चीन
(D) भारताने स्वतः विकसित केले आहे
Ans-(D) भारताने स्वतः विकसित केले आहे

(Q११) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अरुण देसाई
(B) अरुण गावित
(C) अरुण मिश्रा
(D) अरुण जिंदल
Ans-(C) अरुण मिश्रा

(Q१२) भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) सितांशू कोटक
(B) महिंद्रा कोटक
(C) राकेश कोटक
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) सितांशू कोटक

(Q१३) कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशा दरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे?
(A) इजरायल व युक्रेन
(B) रशिया व युक्रेन
(C) हमास व इजराइल
(D) इजराइल व रशिया
Ans-(C) हमास व इजराइल

(Q१४) फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी ‘आर्थिक गोपनीय कक्ष’ कधी स्थापन करण्यात आला होता?
(A) 2000
(B) 2012
(C) 2014
(D) 2016
Ans-(D) 2016

(Q१५) लोहखणीच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?
(A) ओडिसा
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) झारखंड
Ans-(A) ओडिसा

(Q१६) मागील वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात किती बालमृत्यूची नोंद झाली आहे?
(A) 11894
(B) 10112
(C) 11345
(D) 10255
Ans-(A) 11894

(Q१७) अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे?
(A) राज्यपाल
(B) मुख्य सचिव
(C) गृहमंत्री
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) मुख्य सचिव

(Q१८) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अवलस्थानी कोणते राज्य आहे?
(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) केरळ
Ans-(D) केरळ

(Q१९) फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी बंद करण्यात आला होता?
(A) 2016
(B) 2017
(C) 2018
(D) 2020
Ans-(D) 2020

(Q२०) लोहखनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य द्वितीय स्थानी आहे?
(A) गोवा
(B) छत्तीसगड
(C) झारखंड
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक

(Q२१) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात द्वितीय स्थानी कोणते राज्य आहे?
(A) केरळ
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(B) गोवा

(Q२२) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य तृतीय स्थानी आहे ?
(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र

(Q२३) लोहखनिजांच्या निर्यातीत कोणते राज्य तृतीय स्थानी आहे?
(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) कर्नाटक
(D) गुजरात
Ans-(A) गोवा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा