Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 17th February 2025 : चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 17th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 17, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 February 2025. Find Current General Knowledge 17th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th February 2025

चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 17, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या कालावधीत IPL २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) २२ मार्च ते २५ मे २०२५
(B) २२ मार्च ते २५ मे २०२५
(C) २२ मार्च ते २५ मे २०२५
(D) २२ मार्च ते २५ मे २०२५
Ans-(A) २२ मार्च ते २५ मे २०२५

(Q२) कोणत्या देशाच्या माकुहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(C) जपान

(Q३) कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) नागपूर

(Q४) कोणाच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे?
(A) अजित पवार
(B) एकनाथ शिंदे
(C) राहुल गांधी
(D) नितीन गडकरी
Ans-(D) नितीन गडकरी

(Q५) खालीलपैकी कोणत्या जागतिक टेनिस पटू वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेनी बंदी घातली आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) रोहन बोपण्णा
(C) यानिक सिन्नर
(D) राफेल नदाल
Ans-(C) यानिक सिन्नर

(Q६) १९ वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे?
(A) अमरावती
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर

(Q७) कोणत्या देशाचा जागतिक टेनिस पटू यानिक सिन्नर वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेनी बंदी घातली आहे?
(A) इटली
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) फ्रान्स
Ans-(A) इटली

(Q८) ब्रिक्स २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) दक्षिण कोरिया
(C) भारत
(D) ब्राझील
Ans-(D) ब्राझील

(Q९) आयकर विधेयक २०२५ चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने किती संसदीय समितीची स्थापना केली आहे?
(A) ३०
(B) ३१
(C) ३४
(D) ३३
Ans-(B) ३१

(Q१०) आयकर विधेयक २०२५ चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) जयंत सिन्हा
(C) अमोल कोल्हे
(D) बैजयंत जय पांडा
Ans-(D) बैजयंत जय पांडा

(Q११) ७१ वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) हिमाचल प्रदेश
(C) हरियाणा
(D) राजस्थान
Ans-(C) हरियाणा

(Q१२) कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक
Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q१३) ब्लुमबर्ग रँकिंग २०२५ नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार कोणता आहे?
(A) महिंद्रा परिवार
(B) अदानी परिवार
(C) टाटा परिवार
(D) अंबानी परिवार
Ans-(D) अंबानी परिवार

(Q१४) India Gas market report Outlook २०३० संस्थेने प्रकाशित केली आहे?
(A) ISRO
(B) IEA
(C) DRDO
(D) IMF
Ans-(B) IEA

(Q१५) कोणत्या कंपनीला forword sustainability award २०२५ प्रदान करण्यात आला आहे?
(A) NTPC
(B) HCl
(C) TATA
(D) Rilance
Ans-(A) NTPC

(Q१६) पश्चिम बंगाल सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
(A) सागर बंधन
(B) तलाव बंधन
(C) नदी बंधन
(D) सरोवर बांधून
Ans-(C) नदी बंधन

(Q१७) ४th no money for terror conference चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) इराक
Ans-(A) जर्मनी

(Q१८) जर्मनी मध्ये आयोजित ४th no money for terror conference मध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होते?
(A) अमित शहा
(B) पियूष गोयल
(C) नित्यानंद राय
(D) अश्विनी वैष्णव
Ans-(C) नित्यानंद राय

(Q१९) आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) बंगळुरू
(C) हैद्राबाद
(D) कोलकाता
Ans-(B) बंगळुरू

(Q२०) आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(A) प्रियांका गांधी
(B) नरेंद्र मोदी
(C) सोनिया गांधी
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(D) द्रौपदी मूर्मु

(Q२१) ९ व्या आशियाई शितकालीन स्पर्धा २०२५ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) रशिया
(D) सिंगापुर
Ans-(A) चीन

(Q२२) आदि महोत्सव २०२५ कोठे सुरू झाला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता
Ans-(C) नवी दिल्ली

(Q२३) आयुष्मान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे?
(A) चंदीगड
(B) पाँडिचेरी
(C) लडाख
(D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(B) पाँडिचेरी

(Q२४) २४ व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले आहे?
(A) लडाख
(B) नवी दिल्ली
(C) लेह
(D) जम्मू
Ans-(D) जम्मू

(Q२५) ८ व्या हिंदी महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) दुबई
(B) तिरुअनंतपुरम
(C) शिमला
(D) ओमान
Ans-(D) ओमान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा