Current Affairs 17th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 17, 2025
Daily Current Affairs (Date: April 17th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 17, 2025. Find Current General Knowledge 17th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 17th April 2025
चालू घडामोडी १७ एप्रिल २०२५ : Current Affairs April 17, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १७ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) हार्दिक पांड्या
(D) ऋतुराज गायकवाड
Ans-(A) रोहित शर्मा
(Q२) मुंबई येथे न्हावा शेवा बिझनेस पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) दुबईचे युवराज शेख हमदान
(D) राहुल गांधी
Ans-(C) दुबईचे युवराज शेख हमदान
(Q३) देशात २०२४-२५ या आर्थिक वर्षात किती लाखापेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे?
(A) ४४
(B) ४३
(C) ४६
(D) ४५
Ans-(B) ४३
(Q४) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे?
(A) वरुण
(B) फायटर
(C) मैत्री
(D) डस्टलिक -६
Ans-(D) डस्टलिक -६
(Q५) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक -६ संयुक्त लष्करी सराव सुरू कोठे झाला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) पुणे
(D) कोलकाता
Ans-(C) पुणे
(Q६) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) कुवेत
(B) गॅबॉन
(C) पेरू
(D) UK
Ans-(B) गॅबॉन
(Q७) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात डस्टलिक -६ संयुक्त लष्करी सराव पुणे येथे कोणत्या कालावधीत होत आहे?
(A) १६ ते २८ एप्रिल
(B) १७ ते २९ एप्रिल
(C) १५ ते २७ एप्रिल
(D) १९ ते २९ एप्रिल
Ans-(A) १६ ते २८ एप्रिल
(Q८) ब्राइस ओलिगुई न्गुएमा यांची गॅबॉन देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली असून त्यांना किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ८९.९९
(B) ७९.८७
(C) ९३.४४
(D) ९०.३५
Ans-(D) ९०.३५
(Q९) कोणत्या राज्याने भू भारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे?
(A) राजस्थान
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) कर्नाटक
Ans-(B) तेलंगणा
(Q१०) कोणते राज्य परमाणु परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते?
(A) गोवा
(B) राजस्थान
(C) सिक्कीम
(D) कर्नाटक
Ans-(C) सिक्कीम
(Q१२) सिक्कीम राज्याच्या कितव्या स्थापना वर्षानिम्मित आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते?
(A) ५०
(B) ५१
(C) ५२
(D) ५३
Ans-(A) ५०
(Q१३) भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव पुणे येथे सुरू झाला आहे?
(A) ७
(B) ५
(C) ४
(D) ६
Ans-(D) ६
(Q१४) तेलंगणा सरकारने कोणाच्या हस्ते भू भारती भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे?
(A) राहुल गांधी
(B) रेवंथ रेड्डी
(C) चंद्रबाबू नायडू
(D) KCR राव
Ans-(B) रेवंथ रेड्डी
(Q१५) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) कर्नाटक
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(A) कर्नाटक
(Q१६) जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) जस्टिस अमित देशमुख
(B) जस्टिस राहुल पांडे
(C) जस्टिस अरुण पाळी
(D) जस्टिस प्रितम कपूर
Ans-(C) जस्टिस अरुण पाळी
(Q१७) जस्टिस अरुण पाळी यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) जम्मू काश्मीर आणि लडाख
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) नवी दिल्ली
Ans-(A) जम्मू काश्मीर आणि लडाख
(Q१८) इंडियन सुपर लीग २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) बेंगळुरू FC
(B) चेन्नई FC
(C) मोहन बागान
(D) मुंबई सिटी FC
Ans-(C) मोहन बागान
(Q१९) इंडियन सुपर लीग स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) क्रिकेट
(B) फुटबॉल
(C) कब्बडी
(D) टेनिस
Ans-(B) फुटबॉल
(Q२०) भारतीय न्याय अहवाल २०२५ नुसार देशात दर १० लाख लोकसंख्येमागे केवळ किती न्यायाधीश आहेत?
(A) २१
(B) २५
(C) ११
(D) १५
Ans-(D) १५
(Q२१) विधी आयोगाने १९८७ मध्ये केलेल्या शिफारशीनुसार १० लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश असायला हवेत?
(A) ५०
(B) ७५
(C) ६०
(D) ६५
Ans-(A) ५०
(Q२२) खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ च्या शुभंकर चे नाव काय आहे?
(A) वीर सिंह
(B) वीर हत्ती
(C) गज सिंह
(D) गज वाघ
Ans-(C) गज सिंह
(Q२३) महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करण्यात आहेत?
(A) DRDO
(B) Rosatom
(C) HAL
(D) ISRO
Ans-(B) Rosatom
(Q२४) जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १८ एप्रिल
(B) १५ एप्रिल
(C) १४ एप्रिल
(D) १७ एप्रिल
Ans-(D) १७ एप्रिल
(Q२५) विश्व कला दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) १४ एप्रिल
(B) १३ एप्रिल
(C) ११ एप्रिल
(D) १५ एप्रिल
Ans-(D) १५ एप्रिल
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


