Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 16th May 2025 : चालू घडामोडी १६ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 16th May 2025 : चालू घडामोडी १६ मे २०२५

Current Affairs 16th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 16th, 2025

Daily Current Affairs (Date: May 16, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 16, 2025. Find Current General Knowledge 16th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th May 2025

चालू घडामोडी १६ मे २०२५ : Current Affairs May 16, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १६ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक ११५१ दिवस अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम कोणी केला आहे?
(A) रविंद्र जडेजा
(B) जसप्रीत बुमराह
(C) के एल राहुल
(D) हार्दिक पांड्या
Ans-(A) रविंद्र जडेजा

(Q२) बलुचिस्तान या प्रांताने कोणत्या देशासापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे?
(A) भारत
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान
(D) नेपाळ
Ans-(C) पाकिस्तान

(Q३) २३ ते २८ मे दरम्यान येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाला शक्ती हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) नेपाळ
(D) कतार
Ans-(B) श्रीलंका

(Q४) भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन घोषित केला आहे?
(A) ११ ऑगस्ट
(B) २१ एप्रिल
(C) १५ जून
(D) २३ सप्टेंबर
Ans-(D) २३ सप्टेंबर

(Q५) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती दिवस अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम रविंद्र जडेजा ने केला आहे?
(A) ११५०
(B) ११५३
(C) ११५१
(D) ११५५
Ans-(C) ११५१

(Q६) Pmo through the ages book कोणी लिहिले आहे?
(A) अजय कुमार
(B) हिमांशू रॉय
(C) रितेश कपूर
(D) श्रीकर परदेशी
Ans-(B) हिमांशू रॉय

(Q७) क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे तिथे नुकताच भूकंप झाला आहे?
(A) ग्रीस
(B) पेरू
(C) तुर्की
(D) चिली
Ans-(A) ग्रीस

(Q८) राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १७ मे
(B) १५ मे
(C) १४ मे
(D) १६ मे
Ans-(D) १६ मे

(Q९) भारत सरकारने कोणत्या देशाच्या राजनैतिक प्रतिनिधीला Persona Non Grata घोषित केले आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) तुर्की
Ans-(B) पाकिस्तान

(Q१०) आर्चरी वर्ल्ड कप २०२५ स्टेज २ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?
(A) ६
(B) ५
(C) ३
(D) ७
Ans-(D) ७

(Q११) आर्चरी वर्ल्ड कप २०२५ स्टेज २ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) फ्रान्स
Ans-(C) चीन

(Q१२) आर्चरी वर्ल्ड कप २०२५ स्टेज २ मध्ये कोणत्या देश पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे?
(A) कोरिया
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) कोरिया

(Q१३) आर्चरी वर्ल्ड कप २०२५ स्टेज २ मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q१४) भारताची निर्यात एप्रिल महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?
(A) ७
(B) ९
(C) ६
(D) ५
Ans-(B) ९

(Q१५) देशात साखर उत्पादनात किती टक्के घट झाली आहे?
(A) १८
(B) १७
(C) १९
(D) १५
Ans-(A) १८

(Q१६) देशातील साखर हंगाम संपला असून एकूण उत्पादन किती लाख टन झाले आहे?
(A) २५७.३०
(B) २५५.५०
(C) २५७.४०
(D) २५७.५०
Ans-(C) २५७.४०

(Q१७) देशात यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) झारखंड
(D) मध्य प्रदेश
Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q१८) महाराष्ट्रात यंदा किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे?
(A) ८० लाख ९० हजार
(B) ७५ लाख ७५ हजार
(C) ८० लाख ९५ हजार
(D) ७५ लाख ८० हजार
Ans-(C) ८० लाख ९५ हजार

(Q१९) भारत कच्च्या तेलाची आयात सर्वाधिक ३६ टक्के कोणत्या देशाकडून करतो?
(A) इराक
(B) रशिया
(C) येमेन
(D) युएई
Ans-(B) रशिया

(Q२०) भारताची निर्यात एप्रिल महिन्यात किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे?
(A) ३७.८०
(B) ३५.७०
(C) ३४.५०
(D) ३८.४९
Ans-(D) ३८.४९

(Q२१) भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज किती लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे?
(A) ५४
(B) ५७
(C) ५६
(D) ५५
Ans-(A) ५४

(Q२२) देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगार दर मोजण्यात आला असून एप्रिल मध्ये किती टक्के राहिला आहे?
(A) ५.५
(B) ५.७
(C) ५.१
(D) ५.९
Ans-(C) ५.१

(Q२३) देशात एप्रिल मध्ये १५ ते २९ वयोगटातील तरुणात बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ११
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(B) १३

(Q२४) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी कोणत्या कलमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न विचारले आहेत?
(A) १४४
(B) १४५
(C) १४७
(D) १४३
Ans-(D) १४३

(Q२५) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग कितव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे?
(A) ४
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा