Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 16th June 2025 : चालू घडामोडी १६ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 16th June 2025 : चालू घडामोडी १६ जून २०२५

Current Affairs 16th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 16th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 16, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 16, 2025. Find Current General Knowledge 16th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th June 2025

चालू घडामोडी १६ जून २०२५ : Current Affairs June 16, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १६ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) ऑस्ट्रेलिया

(C) न्यूझीलंड

(D) भारत

Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q२) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या क्रिकेट मैदानावर पार पडला?

(A) वानखेडे

(B) ओव्हल

(C) लॉर्ड्स

(D) पर्थ

Ans-(C) लॉर्ड्स

(Q३) दक्षिण आफ्रिकेने कोणत्या संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ब्रिटन

(B) ऑस्ट्रेलिया

(C) पाकिस्तान

(D) न्यूझीलंड

Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q४) दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ICC champions स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) २६

(B) २९

(C) २८

(D) २७

Ans-(D) २७

(Q५) नीट-युजी परीक्षेत कोणत्या राज्याचा महेश कुमार राज्यात प्रथम ठरला आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(C) राजस्थान

(Q६) दक्षिण आफ्रिका WTC चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा कितवा ठरला आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(B) ३

(Q७) कोणत्या देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली?

(A) इटली

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) इटली

 

(Q८) इटली मध्ये पार पडलेल्या डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचा कुणाल विजयकुमार पाटीलने किती तास धावून देशाचे नाव उज्ज्वल केले?

(A) २५

(B) २७

(C) २९

(D) ३०

Ans-(D) ३०

(Q९) २०२४-२५ मध्ये भारतात किती लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे?

(A) ३७५७.७७

(B) ३५३९.५९

(C) ३७५५.६९

(D) ३९७७.८९

Ans-(B) ३५३९.५९

(Q१०) कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्यात निर्णय घेतला आहे?

(A) १ जून

(B) ७ जून

(C) १५ जुलै

(D) २२ जुलै

Ans-(D) २२ जुलै

(Q११) प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) आसाम

(D) गुजरात

Ans-(C) आसाम

(Q१२) केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार २०२४ मध्ये पर्यटन क्षेत्रातून किती कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे?

(A) २,७७,८४२

(B) २,७७,७७७

(C) २,७७,६७६

(D) २,७७,८८०

Ans-(A) २,७७,८४२

(Q१३) भारताने २०४७ पर्यंत किती कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष ठेवले आहे?

(A) १५

(B) १३

(C) १७

(D) १०

Ans-(D) १०

(Q१४) २०२४ मध्ये कोणत्या देशातून भारतात सर्वाधिक पर्यटक आले आहेत?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका

(Q१५) भारताने कोणत्या वर्षापर्यंत १० कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष ठेवले आहे?

(A) २०४७

(B) २०३५

(C) २०४०

(D) २०३०

Ans-(A) २०४७

(Q१६) २०२४ मध्ये भारतातील लोक सर्वाधिक कोणत्या देशात गेले आहेत?

(A) स्विझर्लंड

(B) फ्रान्स

(C) युएई

(D) सिंगापूर

Ans-(C) युएई

(Q१७) पर्यटन क्षेत्रामुळे भारतात किती कोटी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे?

(A) ८

(B) ७

(C) ६

(D) ९

Ans-(A) ८

(Q१८) जागतिक जलतरण साक्षरता दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) १५ जून

(B) १३ जून

(C) १४ जून

(D) ११ जून

Ans-(C) १५ जून

(Q१९) जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचा युनेस्को ने वर्तविला आहे?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २९

Ans-(B) २७

(Q२०) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ सत्रात कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत?

(A) जसप्रित बुमराह

(B) आर अश्विन

(C) मिचेल स्टार्क

(D) पॅट कमिन्स

Ans-(D) पॅट कमिन्स

(Q२१) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ सत्रात पॅट कमिन्स ने सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत?

(A) ८०

(B) ७७

(C) ७८

(D) ८१

Ans-(A) ८०

(Q२२) इस्राईल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस ३ सुरू केले आहे?

(A) इराक

(B) तैवान

(C) इराण

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) इराण

(Q२३) भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा किती टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(B) ७

(Q२४) ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) लिओनेल मेस्सी

(D) क्रिस्तियानो रोनाल्डो

Ans-(D) क्रिस्तियानो रोनाल्डो

(Q२५) रोटेक्स युरो ट्रॉफी २०२५ मध्ये पहिल्या १० मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे?

(A) लीना कपूर

(B) दिव्या त्रिपाठी

(C) श्रेया सेन

(D) अतिका मीर

Ans-(D) अतिका मीर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा