Current Affairs 16th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 16th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 16, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 16, 2025. Find Current General Knowledge 16th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 16th July 2025
चालू घडामोडी १६ जुलै २०२५ : Current Affairs July 16, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १६ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितवी आहे?
(A) ८
(B) ७
(C) ६
(D) ९
Ans-(A) ८
(Q२) जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) यूएई
Ans-(C) अमेरिका
(Q३) BIMSTEC पोर्ट्स परिषद दुसरी आवृती कोठे पार पडली आहे?
(A) कोलकाता
(B) विशाखापट्टणम
(C) हैदराबाद
(D) चेन्नई
Ans-(B) विशाखापट्टणम
(Q४) राष्ट्रपतींनी कोणत्या कलमांतर्गत ४ जणांना राज्यसभेच्या खासदार पदी नामनिर्देशन केले आहे?
(A) ७०
(B) ७५
(C) ८५
(D) ८०
Ans-(D) ८०
(Q५) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) विनय पाटील
(B) विजय कुमार
(C) अभिजात शेट
(D) अजय देशमुख
Ans-(C) अभिजात शेट
(Q६) जगातील सर्वोत्तम विमान कंपनी २०२५ चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) कॅथे पॅसिफिक
(B) कतार एअरवेज
(C) एअर फ्रान्स
(D) कोरियन एअर
Ans-(B) कतार एअरवेज
(Q७) नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला आहे?
(A) स्विझर्लंड
(B) जपान
(C) जर्मनी
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(A) स्वित्झर्लंड
(Q८) नुकतीच डॉ मीनाक्षी जैन यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहेत?
(A) कला
(B) पत्रकार
(C) राजकारण
(D) शिक्षण
Ans-(D) शिक्षण
(Q९) जगातील सर्वोत्तम विमान कंपनी चा पुरस्कार कतार एअरवेजला कितव्यांदा मिळाला आहे?
(A) ८
(B) ९
(C) ७
(D) ६
Ans-(B) ९
(Q१०) BIMSTEC पोर्ट्स परिषद दुसरी आवृत्ती चे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) राजनाथ सिंह
(D) सर्वानंद सोनोवाल
Ans-(D) सर्वानंद सोनोवाल
(Q११) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुभांशू शुक्ला किती दिवस राहिले आहे?
(A) २०
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(C) १८
(Q१२) जून २०२५ मध्ये भारताची व्यापारी तूट घटून किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) १८.७८
(B) १७.७७
(C) १५.५५
(D) १९.९९
Ans-(A) १८.७८
(Q१३) जूनमध्ये भारताची निर्यात किती अब्ज डॉलरवर स्थिर राहिली आहे?
(A) ३०.१८
(B) ३१.१५
(C) ३४.४५
(D) ३५.१४
Ans-(D) ३५.१४
(Q१४) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क ने कसोटी मध्ये कितव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत?
(A) १४
(B) १५
(C) १६
(D) १७
Ans-(B) १५
(Q१५) बिटकॉइनचे संस्थापक सातोशी नाकोमोटो हे जगातील श्रीमंतांच्या यादीत कितव्या स्थानावर पोहचले आहेत?
(A) १२
(B) १३
(C) ११
(D) १०
Ans-(A) १२
(Q१६) कोणत्या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) पाकिस्तान
(C) येमेन
(D) युएई
Ans-(C) येमेन
(Q१७) कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१८) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क ने कसोटी क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा गाठला आहे?
(A) ५००
(B) ५५०
(C) ४००
(D) ४५०
Ans-(C) ४००
(Q१९) वेस्ट इंडिजचा कसोटी क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकांच्या सर्वात नीचांकी किती धावांवर बाद झाला आहे?
(A) २६
(B) २७
(C) २५
(D) २३
Ans-(B) २७
(Q२०) टेस्ला कार कंपनीने भारतातील आपले पहिले शोरुम कोठे उघडले आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई
(Q२१) कोणत्या वर्षी कसोटी मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघ सर्वात कमी २६ धावांवर बाद झाला होता?
(A) १९५५
(B) १९५७
(C) १९६५
(D) १९६७
Ans-(A) १९५५
(Q२२) कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे?
(A) २०२७
(B) २०२९
(C) २०२८
(D) २०२६
Ans-(C) २०२८
(Q२३) २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत?
(A) नवी दिल्ली
(B) लॉस एंजिलिस
(C) दुबई
(D) पॅरिस
Ans-(B) लॉस एंजिलिस
(Q२४) लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत किती वर्षा नंतर क्रिकेट चा समावेश होणार आहे?
(A) १२७
(B) १२५
(C) १२६
(D) १२८
Ans-(D) १२८
(Q२५) कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमानविरोधी विधेयक सादर केले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

