Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 16th January 2025 : चालू घडामोडी १६ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 16th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 16, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 January 2025. Find Current General Knowledge 16th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th January 2025

चालू घडामोडी १६ जानेवारी २०२५ : Current Affairs January 16, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे?
(A) जिनिव्हा
(B) दावोस
(C) दिल्ली
(D) ढाका
Ans-(B) दावोस

(Q२) मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले, त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे ?
(A) INS सुरत
(B) INS निलगिरी
(C) INS वाघशिर
(D) वरील सर्व
Ans-(D) वरील सर्व

(Q३) अखिल मराठा फेडरेशन चा ‘द ग्रेट मराठा’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
(A) नारायण राणे
(B) एकनाथ शिंदे
(C) अजित पवार
(D) A आणि B
Ans-(D) A आणि B

(Q४) अखिल मराठा फेडरेशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(A) 2010
(B) 2012
(C) 2015
(D) 2020
Ans-(C) 2015

(Q५) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
(A) अलोक आराधे
(B) महेश शरदचंद्र सोनक
(C) विभा वसंत कंकणवाडी
(D) मिलिंद नरेंद्र जाधव
Ans-(A) अलोक आराधे

(Q६) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) देवेंद्र कुमार उपाध्याय
(B) मनीष पितळे
(C) मकरंद सुभाष कर्णिक
(D) राजेंद्र गोविंद अवचट
Ans-(A) देवेंद्र कुमार उपाध्याय

(Q७) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?
(A) व्हिएतनाम
(B) भूतान
(C) अफगाणिस्तान
(D) दक्षिण सुदान
Ans-(D) दक्षिण सुदान

(Q८) मनुष्यबळ सल्लागार संस्था ‘मर्सर’ च्या अंदाजानुसार 2025 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्याचा अंदाज आहे ?
(A) 8.2
(B) 8.8
(C) 9.4
(D) 9.2
Ans-(C) 9.4

(Q९) मनुष्यबळ सल्लागार संस्था ‘मर्सर’ च्या अहवालानुसार 2020 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती?
(A) 7
(B) 8
(C) 9
(D) 9.3
Ans-(B) 8

(Q१०) 2024 या वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या किती कोटी रुपयाचे आयफोन निर्यात करण्यात आले आहे?
(A) 1.08
(B) 1.80
(C) 1.28
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) 1.08

(Q११) डिसेंबर 2024 या महिन्यात देशाची वस्तुमालाचे निर्यात घसरून किती अब्ज डॉलरवर मर्यादित राहिले आहे?
(A) 36.06
(B) 37.05
(C) 38.01
(D) 38.05
Ans-(C) 38.01

(Q१२) केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) श्रीमती वर्षा मीना
(B) श्रीमती नताशा माथुर
(C) श्रीमती निधी खरे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) श्रीमती निधी खरे

(Q१३) नोव्हाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
(A) सर्बिया
(B) इंडोनेशिया
(C) मालदीव
(D) दक्षिण सुदान
Ans-(A) सर्बिया

(Q१४) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
(A) स्वित्झर्लंड
(B) हॉलंड
(C) इंडोनेशिया
(D) क्युबा
Ans-(A) स्वित्झर्लंड

(Q१५) भारतीय रिझर्व बँकेने आपला रेपोदर किती टक्के वर कायम ठेवला आहे ?
(A) 5.50
(B) 6.50
(C) 6.40
(D) 6.30
Ans-(B) 6.50

(Q१६) भारताने 2025 -26 या आर्थिक वर्षात किती टक्के जीडीपी वाढीचे लक्ष ठेवले आहे?
(A) 6.5
(B) 6.8
(C) 7.5
(D) 7.8
Ans-(C) 7.5

(Q१७) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे?
(A) प्रयागराज
(B) अहमदाबाद
(C) पुणे
(D) दिल्ली
Ans-(B) अहमदाबाद

(Q१८) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34 वे राज्य कोणते आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) उडीसा
(D) आसाम
Ans-(C) उडीसा

(Q१९) कोणता खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) जसप्रीत बूमराह
(C) विराट कोहली
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) नोव्हाक जोकोविच

(Q२०) खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन’ सुरू केले आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) झारखंड
Ans-(C) मध्य प्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा