Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 16th April 2025 : चालू घडामोडी १६ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 16th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 16, 2025

Daily Current Affairs (Date: April 16th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 16, 2025. Find Current General Knowledge 16th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th April 2025

चालू घडामोडी १६ प्रिल २०२५ : Current Affairs April 16, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १६ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे?
(A) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा
(B) दुबई
(C) डेन्व्हर
(D) न्युयॉर्क
Ans-(A) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा

(Q२) जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३
(B) ५
(C) ९
(D) ७
Ans-(C) ९

(Q३) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) रशिया
Ans-(B) अमेरिका

(Q४) मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) यशस्वी जयस्वाल
(C) रोहित शर्मा
(D) श्रेयस अय्यर
Ans-(D) श्रेयस अय्यर

(Q५) महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) सचिन खिलारी
(B) जितेश शर्मा
(C) शकुंतला खटावकर
(D) अदिती स्वामी
Ans-(C) शकुंतला खटावकर

(Q६) शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) क्रिकेट
(B) कबड्डी
(C) खो खो
(D) नेमबाजी
Ans-(B) कबड्डी

(Q७) खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित करण्यात येणार नाही?
(A) ऋषभ पंत
(B) जितेश शर्मा
(C) यशस्वी जयस्वाल
(D) ऋतुराज गायकवाड
Ans-(A) ऋषभ पंत

(Q८) कोणत्या संघाने IPL मध्ये सर्वात कमी धावसंख्या चा बचाव करत विजय मिळवला आहे?
(A) KKR
(B) CSK
(C) MI
(D) Panjab किंग्स
Ans-(D) Panjab किंग्स

(Q९) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे?
(A) ३.४५
(B) ३.३४
(C) ३.४७
(D) ३.४३
Ans-(B) ३.३४

(Q१०) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ३.३४ टक्क्यांवर आला असून तो किती वर्षातील सर्वाधिक निचांकी दर आहे?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) ६
Ans-(D) ६

(Q११) कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१२) भारताची व्यापार तुट मार्च महिन्यात किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे?
(A) २१.५४
(B) २३.४५
(C) २२.४४
(D) २१.७०
Ans-(A) २१.५४

(Q१३) केंद्रीय वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार देशाची मार्च महिन्यात वस्तू निर्यात किती अब्ज डॉलर आहे?
(A) ४३.४५
(B) ४५.५५
(C) ४१.८८
(D) ४१.९७
Ans-(D) ४१.९७

(Q१४) टाटा सन्स चे एन चंद्रशेखरन कोणत्या संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत?
(A) World Bank
(B) IMF
(C) RBI
(D) WHO
Ans-(B) IMF

(Q१५) पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?
(A) एन रमन
(B) पी नड्डा
(C) आर अश्विन
(D) पी राधाकृष्णन
Ans-(A) एन रमन

(Q१६) पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी PFRDA ची स्थापना कधी झाली होती?
(A) २००५
(B) २००१
(C) २००३
(D) २००७
Ans-(C) २००३

(Q१७) खालीलपैकी कोण IMF संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत?
(A) एन चंद्रशेखरन
(B) पियूष गोयल
(C) सुरेश प्रभू
(D) एन रंगस्वामी
Ans-(A) एन चंद्रशेखरन

(Q१८) एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत?
(A) कपिल सिब्बल
(B) अनुराग ठाकूर
(C) दीपक मोहंती
(D) राजेश अग्रवाल
Ans-(C) दिपक मोहंती

(Q१९) देशाची निर्यात आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये किती अब्ज डॉलर आहे?
(A) ४४०.९९
(B) ४३७.४३
(C) ५५०.९९
(D) ५११.६७
Ans-(B) ४३७.४३

(Q२०) खालीलपैकी कोणाची IRDAI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) के शिवकुमार
(B) डी राठी
(C) ब्रिजेश दीक्षित
(D) स्वामीनाथन एस. अय्यर
Ans-(D) स्वामीनाथन एस. अय्यर

(Q२१) संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स कधी पासून लागू करण्यात येणार आहे?
(A) २०२८
(B) २०२९
(C) २०२६
(D) २०२७
Ans-(A) २०२८

(Q२२) कोणत्या राज्यातील पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) कर्नाटक
(D) पश्चिम बंगाल
Ans-(C) कर्नाटक

(Q२३) भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे?
(A) गुजरात
(B) छत्तीसगड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) छत्तीसगड

(Q२४) स्वामीनाथन एस. अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) IMF
(B) वर्ल्ड बँक
(C) WTO
(D) IRDAI
Ans-(D) IRDAI

(Q२५) छत्तीसगड राज्यात भारतातील पहिला कशावर आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे?
(A) हायड्रोजन
(B) कार्बन
(C) सोडियम नायट्राइड
(D) गॅलिमम नायट्राइड
Ans-(D) गॅलिमम नायट्राइड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा