Current Affairs 15th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 15th, 2025
Daily Current Affairs (Date: May 15, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 14, 2025. Find Current General Knowledge 15th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 15th May 2025
चालू घडामोडी १५ मे २०२५ : Current Affairs May 15, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १५ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) ५ वे आशियान भारत युवा संमेलन २०२५ कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) गोवा
(Q२) गोवा मध्ये कोणत्या कालावधीत ५ वे आशियान भारत युवा संमेलन २०२५ आयोजित केले जाणार आहे?
(A) २७ जुलै ते २ ऑगस्ट
(B) २९ जुलै ते ३ ऑगस्ट
(C) २८ जुलै ते १ ऑगस्ट
(D) २७ जुलै ते ५ ऑगस्ट
Ans-(C) २८ जुलै ते १ ऑगस्ट
(Q३) ४ थे आशियान भारत युवा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) कोलकाता
(D) पुणे
Ans-(B) हैदराबाद
(Q४) Safe हार्बर rules कशाशी सबंधित आहे?
(A) पर्यावरण सुरक्षा
(B) रस्ते आणि वाहतूक
(C) सीमा सुरक्षा
(D) ऑनलाईन प्लॅटफॉर्म
Ans-(D) ऑनलाईन प्लॅटफॉर्म
(Q५) My Bharat पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबधित आहे?
(A) केंद्रीय गृह मंत्रालय
(B) केंद्रीय वित्त मंत्रालय
(C) केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालय
(D) केंद्रीय संरक्षण मंत्रालय
Ans-(C) केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालय
(Q६) जम्मू आणि काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यात सुरू केलेल्या ऑपरेशन किलर कोणाद्वारे संचलित करण्यात आले आहे?
(A) RAW
(B) राष्ट्रीय रायफल्स
(C) BSF
(D) CRPF
Ans-(B) राष्ट्रीय रायफल्स
(Q७) ऑपरेशन किलर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) गोवा
(C) गुजरात
(D) बिहार
Ans-(A) जम्मू आणि काश्मीर
(Q८) Eureka Forbes ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) दीपिका पदुकोण
(B) प्रियंका चोप्रा
(C) करीना कपूर
(D) श्रद्धा कपूर
Ans-(D) श्रद्धा कपूर
(Q९) आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १४ मे
(B) १५ मे
(C) १६ मे
(D) १७ मे
Ans-(B) १५ मे
(Q१०) Win the Battle of your mind हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) शशी थरुर
(B) राजेंद्र थोरात
(C) अनुराधा पाटील
(D) रीता रामपूर्ती गुप्ता
Ans-(D) रीता रामपूर्ती गुप्ता
(Q११) न्या. भूषण गवई यांनी देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे?
(A) ५०
(B) ५१
(C) ५२
(D) ५३
Ans-(C) ५२
(Q१२) न्या. भूषण गवई यांना कोणी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे?
(A) द्रौपदी मूर्मु
(B) जगदीप धनखड
(C) ओम बिर्ला
(D) न्या. सजीव खन्ना
Ans-(A) द्रौपदी मूर्मु
(Q१३) भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC एकदिवशीय क्रमवारीत आपले कितवे स्थान कायम राखले आहे?
(A) ४
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३
(Q१४) ICC महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) श्रीलंका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) भारत
(D) न्यूझीलंड
Ans-(B) ऑस्ट्रेलिया
(Q१५) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारतीय सैन्यदलात मानद लेफ्टनंट कर्नलपद देण्यात आले आहे?
(A) नीरज चोप्रा
(B) युवराज सिंग
(C) रोहन बोपण्णा
(D) हरमनप्रीत सिंग
Ans-(A) नीरज चोप्रा
(Q१६) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१७) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४६
(B) ४७
(C) ४८
(D) ४९
Ans-(A) ४६
(Q१८) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे ने ८०० मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१९) ब्लॅकस्टोन उद्योग समूह महाराष्ट्रात किती हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक करणार आहे?
(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(B) ५
(Q२०) भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री पदी निवड झाली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) कॅनडा
Ans-(D) कॅनडा
(Q२१) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ॲथलेटिक्स मध्ये किती पदके जिंकून इतिहास घडवला आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(A) १५
(Q२२) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे ने किती मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ६००
(B) ७००
(C) ८००
(D) ९००
Ans-(C) ८००
(Q२३) जागतिक अजिंक्यपद कसोटी अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहे?
(A) भारत आणि पाकिस्तान
(B) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया
(C) ऑस्ट्रेलिया आणि भारत
(D) यूके आणि अमेरिका
Ans-(B) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया
(Q२४) कोणत्या देशाने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) रशिया
(B) जपान
(C) जर्मनी
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q२५) भारताने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील गोपाळपूर या ठिकाणाहून घेतली आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) गुजरात
(D) ओडिशा
Ans-(D) ओडिशा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

