Current Affairs 15th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 15th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 15, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 15, 2025. Find Current General Knowledge 15th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 15th July 2025
चालू घडामोडी १५ जुलै २०२५ : Current Affairs July 15, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १५ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) PEN Pinter Prize २०२५ ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) लिला अबौलेला
(B) अरुंधती रॉय
(C) सलमान रश्दी
(D) जावेद अख्तर
Ans-(A) लिला अबौलेला
(Q२) PEN Pinter Prize ब्रिटन मध्ये राहिलेल्या कोणत्या भाषेतील साहित्यिकाला देण्यात येते?
(A) मराठी
(B) हिंदी
(C) इंग्रजी
(D) जापनीज
Ans-(C) इंग्रजी
(Q३) भारताची पहिली ई ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेंतर्गत सुरू केली आहे?
(A) PM हरित योजना
(B) PM E drive
(C) PM E zero
(D) PM gati shkti
Ans-(B) PM E drive
(Q४) लिला अबौलेला कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) सुदान
Ans-(D) सुदान
(Q५) पहिल्यांदा कोणता देश टी २० वर्ल्ड कप क्रिकेट मध्ये पात्र ठरला आहे?
(A) फ्रान्स
(B) फिनलंड
(C) इटली
(D) इराक
Ans-(C) इटली
(Q६) लंडन मध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्ड मध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे?
(A) अक्षय कुमार
(B) डॉ. चिन्मय गुप्ते
(C) राजीव अग्रवाल
(D) परेश रावल
Ans-(B) डॉ. चिन्मय गुप्ते
(Q७) टी २० वर्ल्ड कप २०२६ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) भारत आणि श्रीलंका
(B) चीन आणि अमेरिका
(C) पाकिस्तान आणि इंग्लंड
(D) जपान आणि जर्मनी
Ans-(A) भारत आणि श्रीलंका
(Q८) हरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) पश्चिम बंगाल आणि काश्मीर
(B) केरळ आणि तामिळनाडू
(C) कर्नाटक आणि गुजरात
(D) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड
Ans-(D) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड
(Q९) भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलिस मंत्री बनले आहेत?
(A) फ्रान्स
(B) दक्षिण आफ्रिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) दक्षिण आफ्रिका
(Q१०) Trade facilitation Conference २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) बंगळुरू
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q११) Trade facilitation Conference २०२५ चे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मूर्मु
(C) पंकज चौधरी
(D) पियूष गोयल
Ans-(C) पंकज चौधरी
(Q१२) लंडन मध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्ड मध्ये डॉ.चिन्मय गुप्ते यांना सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांच्या जन्म कोठे झाला आहे?
(A) पुणे
(B) लातूर
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) नाशिक
Ans-(A) पुणे
(Q१३) हरियाणाच्या राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) बंडारू दत्तात्रय
(B) अरविंद कुमार
(C) अनुराग ठाकूर
(D) असीम कुमार घोष
Ans-(D) असीम कुमार घोष
(Q१४) पशुपती राजू यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) गोवा
(Q१५) लडाख च्या नायब राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) कविंदर गुप्ता
(B) विजय कुमार
(C) मनोज पाटील
(D) राजनाथ सिंह
Ans-(A) कविंदर गुप्ता
(Q१६) असीम कुमार घोष यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी निवड झाली आहे?
(A) गुजरात
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) गोवा
Ans-(C) हरियाणा
(Q१७) अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन शिवा
(B) ऑपरेशन ब्रह्मा
(C) ऑपरेशन सिंदूर
(D) ऑपरेशन सिंधू
Ans-(A) ऑपरेशन शिवा
(Q१८) गोवा राज्याच्या राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) कपिल पाटील
(C) पशुपती राजू
(D) हरिभाऊ बागडे
Ans-(C) पशुपती राजू
(Q१९) कविंदर गुप्ता यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या न्यायब राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) लडाख
(C) नवी दिल्ली
(D) चंदीगड
Ans-(B) लडाख
(Q२०) युरोपियन चॅम्पियन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मँचेस्टर सिटी
(B) फ्रान्स सिटी
(C) पॅरिस सेंट जर्मन
(D) चेल्सी संघ
Ans-(D) चेल्सी संघ
(Q२१) जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर किती टक्के वर घसरला आहे?
(A) – ०.१३
(B) – ०.१५
(C) – ०.१७
(D) – ०.१९
Ans-(A) – ०.१३
(Q२२) गोष्ट रिझर्व बँकेची पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) रघुराम राजन
(B) पियुष गोयल
(C) विद्याधर अनास्कर
(D) उर्जित पटेल
Ans-(C) विद्याधर अनास्कर
(Q२३) न्यू कॅलेडोनिया ला कोणत्या देशातील राज्याचा दर्जा भेटला आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) फ्रान्स
(Q२४) पांडूलिपी विरासत वैश्विक संमेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q२५) मेजर लीग क्रिकेट २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) वॉशिंग्टन फ्रीडम
(B) टेक्सास सुपर किंग
(C) L A night riders
(D) MI न्यूयॉर्क
Ans-(D) MI न्यूयॉर्क
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

