Current Affairs 15th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 15, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 15th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 February 2025. Find Current General Knowledge 15th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 15th February 2025
चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 15, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार २०३० पर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे?
(A) ५००
(B) ७००
(C) ९००
(D) ३००
Ans-(A) ५००
(Q२) भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात किती वर्षे भागीदारी करणार आहेत?
(A) १५
(B) १७
(C) १०
(D) १८
Ans-(C) १०
(Q३) अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे?
(A) एफ-३४
(B) एफ-३५
(C) एफ-३७
(D) एफ-३८
Ans-(B) एफ-३५
(Q४) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या विजेत्या संघाला किती कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे?
(A) १८.९०
(B) १७.७७
(C) १५.५०
(D) १९.४१
Ans-(D) १९.४१
(Q५) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब कोणाला मिळाला आहे?
(A) उत्तराखंड
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) महाराष्ट्र
(Q६) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो?
(A) अहिल्यानगर
(B) जळगाव
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) जळगाव
(Q७) खालीलपैकी कोणाला नाइटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) एन. चंद्रशेखरन
(B) गौतम अदानी
(C) मुकेश अंबानी
(D) आनंद महिंद्रा
Ans-(A) एन. चंद्रशेखरन
(Q८) जानेवारी २०२५ मध्ये घाऊक क्षेत्रांतील महागाई दर घसरून किती टक्के झाला आहे?
(A) ३.५६
(B) ३.७७
(C) २.८८
(D) २.३१
Ans-(D) २.३१
(Q९) २०२३-२४ मध्ये भारताने अमेरिकेकडून किती अब्ज डॉलर खनिज इंधन व तेल आयात केले आहे?
(A) ६.७७
(B) ५.१४
(C) ४.५६
(D) ३.४४
Ans-(B) ५.१४
(Q१०) भारत कोणत्या देशाकडून सहा पिट-८ आय हे आत्याधुनिक सागरी टेहळणी विमानाची खरेदी करणार आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q११) भारत आणि अमेरिकेची व्यापार तूट किती अब्ज डॉलर आहे?
(A) ४०
(B) ४३
(C) ४५
(D) ४०
Ans-(C) ४५
(Q१२) टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाइटहुड पुरस्काराने सन्मानित केले आहे?
(A) ब्रिटन
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) ब्रिटन
(Q१३) वर्षे २०२४ मधे भारत हा अमेरिकेचा कितव्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश राहिला आहे?
(A) ११
(B) १५
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०
(Q१४) अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे?
(A) इराण
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) फ्रान्स
(Q१५) भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) युएई
(D) सौदी अरेबिया
Ans-(A) अमेरिका
(Q१६) भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार किती वर्षापर्यंत ५०० अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०३०
(D) २०३५
Ans-(C) २०३०
(Q१७) अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे?
(A) अमेरिका
(B) फ्रान्स
(C) इटली
(D) इस्राईल
Ans-(A) अमेरिका
(Q१८) जगात फ्रान्समध्ये सर्वाधिक किती टक्के अणुऊर्जेचा वापर करण्यात येतो?
(A) ६०.८
(B) ६३.७
(C) ६४.८
(D) ६६.९
Ans-(C) ६४.८
(Q१९) भारतात अणुऊर्जेचा किती टक्के वापर करण्यात येतो?
(A) ५.३
(B) ३.१
(C) ४.५
(D) ६.३
Ans-(B) ३.१
(Q२०) अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) रशिया
(D) मेक्सिको
Ans-(D) मेक्सिको
(Q२१) १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सोफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) गुजरात
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२२) कोणत्या वर्षापासून महिलांची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे ICC ने जाहीर केले आहे?
(A) २०२६
(B) २०२९
(C) २०२७
(D) २०२८
Ans-(C) २०२७
(Q२३) भारताने उर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वापर ६ टक्क्यावरून किती टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) १३
(B) १५
(C) १७
(D) १९
Ans-(B) १५
(Q२४) टॉमटॉम वाहतूक निर्देशांकानुसार कोणते शहर आशियात ट्रॉफिक मध्ये प्रथम स्थानावर आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू
(Q२५) सोल लीडरशिप परिषद २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) हैद्राबाद
(D) बंगळुरू
Ans-(A) नवी दिल्ली
(Q२६) जोथम नापत यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) कुवेत
(B) युगांडा.
(C) वानूआतु
(D) इराक
Ans-(C) वानूआतु
(Q२७) कोणत्या राज्यातील Foy सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) राजस्थान
(Q२८) MITRA हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लाँच केला आहे?
(A) RBI
(B) WTO
(C) SBI
(D) SEBI
Ans-(D) SEBI
(Q२९) Women’s प्रीमियर लीग WPL चा तिसरा सिझन कोणत्या कालावधीत होणार आहे?
(A) १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५
(B) १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५
(C) १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
(D) १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५
Ans-(A) १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५
(Q३०) Climate Risk index २०२५ मध्ये भारताची long term ranking किती आहे?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ८
Ans-(C) ६
(Q३१) ग्लोबल टीचर प्राईझ २०२५ कोणी जिंकला आहे?
(A) चमन अरोडा
(B) कैलास सत्यार्थी
(C) सई ताम्हणकर
(D) मंसूर-अल-मंसूर
Ans-(D) मंसूर-अल-मंसूर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








