Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 15th April 2025 : चालू घडामोडी १५ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 15th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 15, 2025

Daily Current Affairs (Date: April 15th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 15, 2025. Find Current General Knowledge 15th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी एप्रिल २०२५ : Current Affairs April 15, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १५ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५ साजरा करण्यात येत आहे?

(A) १५ ते ३० एप्रिल

(B) १७ ते ३० एप्रिल

(C) १३ ते २८ एप्रिल

(D) १५ ते २७ एप्रिल

Ans-(A) १५ ते ३० एप्रिल

(Q२) इंडिया स्किल रिपोर्ट २०२५ नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) गोवा

(C) महाराष्ट्र

(D) गुजरात

Ans-(C) महाराष्ट्र

(Q३) इंडिया स्किल रिपोर्ट २०२५ नुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त किती टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात?

(A) ६६.८९

(B) ६७.४५

(C) ६४.७७

(D) ६५.३३

Ans-(B) ६७.४५

(Q४) इंडिया स्किल रिपोर्ट २०२५ नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक किती टक्के क्षमता आहे?

(A) ८०

(B) ८५

(C) ८६

(D) ८४

Ans-(D) ८४

(Q५) जगातील कोणत्या शहरात १४ एप्रिल ला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे?

(A) पॅरिस

(B) लंडन

(C) न्युयॉर्क

(D) नवी दिल्ली

Ans-(C) न्यूयॉर्क

(Q६) युवा खेलो इंडियाचे आयोजन ते १५ मे दरम्यान कोठे करण्यात येणार आहे?

(A) चेन्नई

(B) पाटणा

(C) कोची

(D) हैदराबाद

Ans-(B) पाटणा =

(Q७) खालीलपैकी कोण IPL मध्ये सर्वाधिक २०० बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक(किपर) ठरला आहे?

(A) एम एस धोनी

(B) ऋषभ पंत

(C) दिनेश कार्तिक

(D) के एल राहुल

Ans-(A) एम एस धोनी

(Q८) एम एस धोनी IPL मध्ये सर्वाधिक किती बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक(किपर) ठरला आहे?

(A) १५०

(B) १७५

(C) २५०

(D) २००

Ans-(D) २०

(Q९) पाटणा येथे मे पासून खेलो इंडियाचे आयोजन करण्यात येणार असून किती खेळाडूंचा सहभाग असणार आहे?

(A) ८९००

(B) ८५००

(C) ८६००

(D) ८७००

Ans-(B) ८५००

(Q१०) अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आंध्र प्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(D) तेलंगणा

 

(Q११) APEDA नुसार कोणता देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) भारत

(D) फ्रान्स

Ans-(C) भारत

(Q१२) APEDA च्या आकडेवारीनुसार भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी किती टक्के निर्यात केशर आंब्याची होत आहे?

(A) ५१

(B) ५३

(C) ५४

(D) ५५

Ans-(A) ५१

(Q१३) APEDA च्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) मेक्सिको

Ans-(D) मेक्सिको

(Q१४) भारतातून किती टक्के आंब्याची निर्यात होते?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ३

Ans-(B) ५

(Q१५) कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) नागपूर

Ans-(A) पुणे

(Q१६) न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे?

(A) १३ एप्रिल

(B) १५ एप्रिल

(C) १४ एप्रिल

(D) ११ एप्रिल

Ans-(C) १४ एप्रिल

(Q१७) कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) SC

(B) OBC

(C) ST

(D) NT

Ans-(A) SC

(Q१८) पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने कोणत्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे?

(A) UPSC

(B) JEE

(C) NDA

(D) IIT

Ans-(C) NDA

(Q१९) STREET Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) पुणे

(D) नागपूर

Ans-(B) हैदराबाद

(Q२०) खालीलपैकी नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केले आहे?

(A) शशी थरुर

(B) राहुल गांधी

(C) कपिल सिब्बल

(D) मोंटेक सिंह अहलूवालिया

Ans-(D) मोंटेक सिंह अहलूवालिया

(Q२१) AI Rising Grand Challenge कोणत्या राज्याने लाँच केले आहे?

(A) तेलंगणा

(B) बिहार

(C) आंध्र प्रदेश

(D) झारखंड

Ans-(A) तेलंगणा

(Q२२) इंटरनॅशनल सोलार आघाडी country पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे?

(A) मलेशिया

(B) श्रीलंका

(C) मॉरिशस

(D) सिंगापुर

Ans-(C) मॉरिशस

(Q२३) DRDO संस्थेने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले गौरव काय आहे?

(A) मिसाईल

(B) जहाज

(C) लढाऊ विमान

(D) बॉम्ब

Ans-(D) बॉम्ब

(Q२४) कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्पडेस्क ची सुरुवात केली आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q२५) कोणत्या संस्थेने गौरव या Long range Glide Bomb चे यशस्वी प्रक्षेपण पण केले आहे?

(A) NASA

(B) ISRO

(C) JAXA

(D) DRDO

Ans-(D) DRDO


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा