Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 14th May 2025 : चालू घडामोडी १४ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 14th May 2025 : चालू घडामोडी १४ मे २०२५

Current Affairs 14th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 14th, 2025

Daily Current Affairs (Date: May 14, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 14, 2025. Find Current General Knowledge 14th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th May 2025

चालू घडामोडी १४ मे २०२५ : Current Affairs May 14, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १४ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) Narratives off the bench A judge speaks book कोणी लिहिले आहे?
(A) एन व्ही रमणा
(B) उदय ललित
(C) धनंजय चंद्रचूड
(D) भूषण गवई
Ans-(A) एन व्ही रमणा

(Q२) युपी अग्रेस आणि AI प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) उत्तर प्रदेश

(Q३) संयुक्त राष्ट्र वन मंच UNFF चे २० वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) न्युयॉर्क
(C) पॅरिस
(D) नैरोबी
Ans-(B) न्युयॉर्क

(Q४) कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q५) राष्ट्रपती नी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA च्या कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) न्या सजीव खन्ना
(B) न्या हिमा कोहली
(C) न्या सूर्यकांत
(D) न्या धनंजय चंद्रचूड
Ans-(C) न्या सूर्यकांत

(Q६) ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट २०२५ कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे?
(A) वर्ल्ड बँक
(B) आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी
(C) UNEP
(D) WTO
Ans-(B) आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी

(Q७) ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट २०२५ नुसार ऊर्जा क्षेत्राने २०२४ मध्ये किती मिलियन टन मिथेन वायू उत्सर्जित केला आहे?
(A) १४५
(B) १४३
(C) १४४
(D) १४७
Ans-(A) १४५

(Q८) भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) रितेश कपूर
(B) एन व्ही अग्रवाल
(C) पी राधाकृष्णन
(D) एम एन श्रीनिवासु
Ans-(D) एम एन श्रीनिवासु

(Q९) एम एन श्रीनिवासु यांची कोणत्या कालावधीसाठी भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) २०२६-२७
(B) २०२५-२७
(C) २०२४-२६
(D) २०२६-२८
Ans-(B) २०२५-२७

(Q१०) २३ ते २८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते त्याचे संभाव्य नाव काय असेल?
(A) भक्ती
(B) वरुण
(C) निसर्ग
(D) शक्ती
Ans-(D) शक्ती

(Q११) भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ने ICC महिला वनडे क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ३
(B) १
(C) २
(D) ४
Ans-(C) २

(Q१२) ICC महिला वनडे क्रमवारीत कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू लॉरा वोलवार्ट अव्वल स्थानावर आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) वेस्ट इंडिज
(C) भारत
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q१३) खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रोहन शहा ने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे?
(A) टेनिस
(B) खो खो
(C) गोलफेक
(D) तलवारबाजी
Ans-(D) तलवारबाजी

(Q१४) न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत?
(A) ९
(B) ७
(C) ६
(D) ५
Ans-(B) ७

(Q१५) ग्राहक किंमत निर्देशांकावर किरकोळ महागाई दर एप्रिल मध्ये किती टक्के नोंदवण्यात आला आहे?
(A) ३.१६
(B) ३.१७
(C) ३.१८
(D) ३.१९
Ans-(A) ३.१६

(Q१६) खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रोहन शहा ने तलवारबाजी मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य

(Q१७) UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय कुमार
(B) विजय तिवारी
(C) रितेश कपूर
(D) अमोल अग्रवाल
Ans-(A) अजय कुमार

(Q१८) अजय कुमार यांची UPSC च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून ते १९८५ च्या बॅच चे कोणत्या कॅडरचे IAS अधिकारी आहेत?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ

(Q१९) जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) चीन

(Q२०) तालिबान सरकारने कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे?
(A) इराण
(B) पाकिस्तान
(C) कतार
(D) अफगाणिस्तान
Ans-(D) अफगाणिस्तान

(Q२१) तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे?
(A) बुद्धिबळ
(B) टेनिस
(C) क्रिकेट
(D) हॉकी
Ans-(A) बुद्धिबळ

(Q२२) अजय कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) MPSC
(B) UPSC
(C) CBI
(D) RAW
Ans-(B) UPSC

(Q२३) भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे?
(A) पाँडिचेरी
(B) नवी दिल्ली
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२४) हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
(A) आमिर खान
(B) दीपिका पदुकोण
(C) प्रियंका चोप्रा
(D) सोनू सूद
Ans-(D) सोनू सूद

(Q२५) श्रीलंका मध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) श्रीलंका
(B) दक्षिण आफ्रिका
(C) नेपाळ
(D) भारत
Ans-(D) भारत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा