Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 14th June 2025 : चालू घडामोडी १४ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 14th June 2025 : चालू घडामोडी १४ जून २०२५

Current Affairs 14th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 14th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 14, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 14, 2025. Find Current General Knowledge 14th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th June 2025

चालू घडामोडी १४ जून २०२५ : Current Affairs June 14, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १४ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारत आणि कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) ब्रिटन

Ans-(A) फ्रान्स

(Q२) भारत आणि फ्रान्स यांच्या मध्ये शक्ती सैन्य अभ्यास २०२५ मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(C) ८

(Q३) शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन २०२५ मध्ये कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) नॉर्वे

(D) नेपाळ

Ans-(B) फ्रान्स

(Q४) कोणत्या कालावधीत भारत आणि फ्रान्स दरम्यान शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) १७ जून ते २ जुलै

(B) १९ जून ते ३ जुलै

(C) १५ जून ते ५ जुलै

(D) १८ जून ते १ जुलै

Ans-(D) १८ जून ते १ जुलै

(Q५) Blue NDC challenge कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे?

(A) भारत आणि चीन

(B) फ्रान्स आणि इंडिया

(C) फ्रान्स आणि ब्राझील

(D) ब्राझील आणि अमेरिका

Ans-(C) फ्रान्स आणि ब्राझील

(Q६) Third United Nations ocean confrence २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(B) फ्रान्स

(Q७) ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(A) गोवा

(Q८) भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे?

(A) ISRO

(B) Pixxel

(C) DRDO

(D) Takeme2space

Ans-(D) Takeme2space

(Q९) Takeme2space कोणत्या ठिकाणचे स्टार्टअप आहे?

(A) दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) कोलकाता

Ans-(B) हैद्राबाद

(Q१०) Takeme2space ने विकसित केलेला भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह ISRO द्वारा कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे?

(A) जून २०२५

(B) जुलै २०२५

(C) ऑगस्ट २०२५

(D) सप्टेंबर २०२५

Ans-(D) सप्टेंबर २०२५

(Q११) मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे?

(A) राहुल गांधी

(B) योगी आदित्यनाथ

(C) राजनाथ सिंह

(D) शरद पवार

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q१२) International conference on Electrol Integrity चे आयोजन कोठे करण्यात आले?

(A) स्वीडन

(B) चीन

(C) अमेरिका

(D) युएई

Ans-(A) स्वीडन

(Q१३) भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे?

(A) उदयपूर

(B) जयपूर

(C) जोधपूर

(D) रेणापूर

Ans-(C) जोधपूर

(Q१४) ७८व्या लोकॉर्नो फिल्म फेस्टिवल मध्ये प्रतिष्ठित लेपर्ड अवॉर्ड कोणाला देण्यात येणार आहे?

(A) अमिताभ बच्चन

(B) Alexander पेन

(C) अजय देवगण

(D) क्रिस्तोफर नोलन

Ans-(B) Alexander पेन

(Q१५) विश्व रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १४ जून

(B) १३ जून

(C) ११ जून

(D) १५ जून

Ans-(A) १४ जून

(Q१६) CROPIC मोबाईल अँप कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे?

(A) गृह

(B) अर्थ

(C) कृषी

(D) संरक्षण

Ans-(C) कृषी

(Q१७) ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

(A) इस्राईल

(B) चीन

(C) अमेरिका

(D) इराण

Ans-(A) इस्राईल

(Q१८) कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे?

(A) NASA

(B) भारतीय सेना

(C) DRDO

(D) ISRO

Ans-(C) DRDO

(Q१९) DRDO ने विकसित केलेल्या ET-LDHCM मिसाईल चा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

(A) १३ हजार

(B) ११ हजार

(C) १० हजार

(D) १५ हजार

Ans-(B) ११ हजार

(Q२०) राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत?

(A) प्रियांका राजपूत

(B) पूनम अगरवाल

(C) श्रद्धा कदम

(D) यशस्वी सोळंकी

Ans-(D) यशस्वी सोळंकी

(Q२१) १६ वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा कोठे पार पडली?

(A) जयपूर

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(A) जयपूर

(Q२२) महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात येणारे ४थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) जळगाव

(C) नाशिक

(D) ठाणे

Ans-(C) नाशिक

(Q२३) अंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन करण्यात येत आहे?

(A) नागपूर

(B) नवी मुंबई

(C) चेन्नई

(D) हैद्राबाद

Ans-(B) नवी मुंबई

(Q२४) युनेस्को च्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी साठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) रांची

(C) अमरावती

(D) लखनऊ

Ans-(D) लखनऊ

(Q२५) DRDO ने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे?

(A) प्रोजेक्ट हनुमान

(B) प्रोजेक्ट भारत

(C) प्रोजेक्ट सह्याद्री

(D) प्रोजेक्ट विष्णू

Ans-(D) प्रोजेक्ट विष्णू


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा