Current Affairs 14th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 14th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 14, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 14, 2025. Find Current General Knowledge 14th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 14th July 2025
चालू घडामोडी १४ जुलै २०२५ : Current Affairs July 14, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १४ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला आहे?
(A) ऋषभ पंत
(B) के एल राहुल
(C) विराट कोहली
(D) रोहित शर्मा
Ans-(A) ऋषभ पंत
(Q२) विदेशात सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज कोण ठरला आहे?
(A) दिनेश कार्तिक
(B) के एल राहुल
(C) ऋषभ पंत
(D) एम एस धोनी
Ans-(C) ऋषभ पंत
(Q३) कोणत्या राज्यातील अरथुंकल हे QMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे?
(A) कर्नाटक
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) पश्चिम बंगाल
Ans-(B) केरळ
(Q४) पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ५०
(B) ७५
(C) १२५
(D) १००
Ans-(D) १००
(Q५) पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q६) इंग्लंडमध्ये सर्वाधिक शेतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरले आहेत?
(A) विराट कोहली आणि रोहित शर्मा
(B) ऋषभ पंत आणि के एल राहुल
(C) शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल
(D) विराट कोहली आणि रविंद्र जडेजा
Ans-(B) ऋषभ पंत आणि के एल राहुल
(Q७) ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक किती षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे?
(A) ३६
(B) ३७
(C) ३८
(D) ३९
Ans-(A) ३६
(Q८) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) अमांडा आनिसिमोव्हा
(B) अरिना सबलेंका
(C) सानिया मिर्झा
(D) इगा स्वीवाटेक
Ans-(D) इगा स्वीवाटेक
(Q९) २०२५ चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) मोनाली देशमुख
(B) वर्षा देशपांडे
(C) सोनाली मिश्रा
(D) रितू पांडे
Ans-(B) वर्ष देशपांडे
(Q१०) कोणत्या देशाची टेनिसपटू इगा स्वीवाटेक हिने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) पोलंड
Ans-(D) पोलंड
(Q११) पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) महाराष्ट्र
(Q१२) रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
(A) सोनाली मिश्रा
(B) प्रिया अग्रवाल
(C) प्राजक्ता माळी
(D) पूनम दीक्षित
Ans-(A) सोनाली मिश्रा
(Q१३) UPI transction मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) कर्नाटक
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q१४) युनेस्कोच्या ४७ व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोठे पार पडले?
(A) दुबई
(B) पॅरिस
(C) कोलकाता
(D) बीजिंग
Ans-(B) पॅरिस
(Q१५) कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना २०२५ चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) सातारा
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) सातारा
(Q१६) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे?
(A) केशव उपाध्ये
(B) अक्षय कुमार
(C) उज्ज्वल निकम
(D) माधुरी दीक्षित
Ans-(C) उज्ज्वल निकम
(Q१७) हर्षवर्धन श्रूगला यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे ते कोणत्या खात्याचे माजी सचिव आहेत?
(A) परराष्ट्र
(B) अर्थ
(C) गृह
(D) संरक्षण
Ans-(A) परराष्ट्र
(Q१८) बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
(A) पंडित जवाहरलाल नेहरू सिटी युनिव्हर्सिटी
(B) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सिटी युनिव्हर्सिटी
(C) डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी
(D) अटल बिहार वाजपेयी सिटी युनिव्हर्सिटी
Ans-(C) डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी
(Q१९) ए आर हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे?
(A) ८६
(B) ८७
(C) ८८
(D) ८९
Ans-(B) ८७
(Q२०) कोणत्या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानाच्या नावाने नामांकित केले आहे?
(A) चेन्नई
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) बेंगळुरू
Ans-(D) बेंगळुरू
(Q२१) देशातील एकूण UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) ८.८०
(B) ७.७७
(C) ६.७५
(D) ७.८०
Ans-(A) ८.८०
(Q२२) विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा २०२५ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) कार्लोस आल्क्राझ
(B) रवी बोपण्णा
(C) यानिक सिन्नर
(D) नोव्हाक जोकोविच
Ans-(C) यानिक सिन्नर
(Q२३) कोणत्या राज्याचा ए आर हरिकृष्णन भारताचा ८७ वा ग्रँडमास्टर बनला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) पश्चिम बंगाल
(D) कर्नाटक
Ans-(B) केरळ
(Q२४) यानिक सिन्नर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा कोणत्या देशाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) इटली
Ans-(D) इटली
(Q२५) AI द्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) पॅरिस
(C) न्यूयॉर्क
(D) दुबई
Ans-(D) दुबई
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

