Current Affairs 14th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 14, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 14th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 January 2025. Find Current General Knowledge 14th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १४ जानेवारी २०२५ : Current Affairs January 14, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
Q१) सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या (आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना) इंटरपोलच्या सदस्य आहेत?
(A) 190
(B) 194
(C) 184
(D) 180
Ans-(B) 194
(Q२) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ?
(A) इंग्रजी
(B) हिंदी
(C) फ्रेंच
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) इंग्रजी
(Q३) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे ?
(A) इंग्रजी
(B) हिंदी
(C) फ्रेंच
(D) जर्मन
Ans-(B) हिंदी
(Q४) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली मॅडरीन ही कोणत्या देशाची भाषा आहे ?
(A) जर्मनी
(B) रशिया
(C) थँक्स
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q५) 2024 सालच्या आकडेनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात?
(A) 50
(B) 57
(C) 59
(D) 61
Ans-(D) 61
(Q६) वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(C) तिसऱ्या
(Q७) जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्ग मध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ?
(A) एक्स मोर
(B) वाय मोर
(C) झेड मोर
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(C) झेड मोर
(Q८) नुकताच जपान मध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता ?
(A) 6.2
(B) 6.4
(C) 6.7
(D) 6.9
Ans-(D) 6.9
(Q९) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे ?
(A) सुरत
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) पुणे
Ans-(D) पुणे
(Q१०) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत पुणेचा जागतिक पातळीवर कितवा क्रमांक आहे ?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा
(Q११) राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
(A) उमाकांत दांगट
(B) राजेंद्र भोसले
(C) प्रवीणसिंह परदेशी
(D) विकास मीना
Ans-(A) उमाकांत दांगट
(Q१२) इस्रो ने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली ?
(A) श्रीहरीकोटा
(B) तिरूवनंतपुरम
(C) अहमदाबाद
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) श्रीहरीकोटा
(Q१३) राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 10 जानेवारी
(B) 12 जानेवारी
(C) 14 जानेवारी
(D) 16 जानेवारी
Ans-(C) 14 जानेवारी
(Q१४) खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) डॉ. सी डी मायि
(B) डॉ. सी डी देशमुख
(C) डॉ. पंजाबराव देशमुख
(D) डॉ. स्वामीनाथन
Ans-(B) डॉ. सी डी देशमुख
(Q१५) 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे?
(A) कोलकाता
(B) बंगळुरू
(C) दिल्ली
(D) मुंबई
Ans-(A) कोलकाता
(Q१६) देशात कोणत्या कालावधीत केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो ?
(A) 12 ते 17 जानेवारी
(B) 10 ते 17 जानेवारी
(C) 113 ते 17 जानेवारी
(D) 11 ते 17 जानेवारी
Ans-(D) 11 ते 17 जानेवारी
(Q१७) यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे?
(A) रस्ता सुरक्षा नायक व्हा
(B) स्वच्छ रस्ते सुंदर रस्ते
(C) रस्ते आणि वृक्ष संवर्धन
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) रस्ता सुरक्षा नायक व्हा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


