Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 14th April 2025 : चालू घडामोडी १४ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 14th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 14, 2025

Daily Current Affairs (Date: April 14th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 14, 2025. Find Current General Knowledge 14th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th April 2025

चालू घडामोडी १४ प्रिल २०२५ : Current Affairs April 14, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १४ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) प्रवीण परदेशी
(B) रजनीश शेठ
(C) विश्वास पाटील
(D) सदानंद दाते
Ans-(A) प्रवीण परदेशी

(Q२) राज्यपालांनी रोखलेल्या तसेच राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयकावर राष्ट्रपतीने किती महिन्याच्या आत निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे?
(A) २
(B) ५
(C) ३
(D) १
Ans-(C) ३

(Q३) जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची नोट भारतात दाखल झाली आहे?
(A) कुवेत
(B) बुरुंडी
(C) न्युझीलँड
(D) फिनलंड
Ans-(B) बुरुंडी

(Q४) जम्मू आणि काश्मीर मध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिस्टर स्केल एवढी होती?
(A) ५.३
(B) ५.७
(C) ५.५
(D) ५.८
Ans-(D) ५.८

(Q५) आण्विक मुद्द्यावर चर्चेसाठी कोणत्या दोन देशात सहमती झाली आहे?
(A) भारत आणि चीन
(B) चीन आणि अमेरिका
(C) अमेरिका आणि इराण
(D) भारत आणि पाकिस्तान
Ans-(C) अमेरिका आणि इराण

(Q६) भारताच्या इतिहासात कोणत्या राज्याचे १० कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अमलात आले आहेत?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तामिळनाडू

(Q७) बुरुंडी देशाने जारी केलेली जगातील सर्वात मोठी किती हजार फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे?
(A) १०
(B) ११
(C) १३
(D) १५
Ans-(A) १०

(Q८) अभिषेक शर्मा आयपीएल मध्ये सर्वोच्च खेळी करणारा कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) २
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३

(Q९) IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक १४१ धावा करणारा कोण तिसरा फलंदाज ठरला आहे?
(A) ईशान किशन
(B) अभिषेक शर्मा
(C) निकोलस पूरन
(D) तिलक वर्मा
Ans-(B) अभिषेक शर्मा

(Q१०) कोणत्या देशात जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) अमेरिका
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q११) चीन मध्ये जगातील सर्वात उंच उभारण्यात येत असून त्याची उंची किती फूट आहे?
(A) २०४५
(B) २०५५
(C) २०५०
(D) २०६५
Ans-(C) २०५०

(Q१२) अमेरिकेत किती दिवसाहून अधिक काळ राहणाऱ्या विदेशी नागरिकांना सरकारडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे?
(A) ३०
(B) ३५
(C) ४०
(D) ४५
Ans-(A) ३०

(Q१३) कोणत्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) झारखंड
(C) बिहार
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश

(Q१४) मध्य प्रदेश राज्यात अभयारण्याची एकूण संख्या किती झाली आहे?
(A) २३
(B) २५
(C) २६
(D) २७
Ans-(B) २५

(Q१५) कोणाच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीने एकदिवशीय प्रकारात एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे?
(A) सौरव गांगुली
(B) वीरेंद्र सेहवाग
(C) गौतम गंभीर
(D) युवराज सिंग
Ans-(A) सौरव गांगुली

(Q१६) भारताचे ५२ वे सरन्याधीश कोण होणार आहेत?
(A) जयंत सिन्हा
(B) राजीव कुमार
(C) भूषण गवई
(D) सतीश भोसले
Ans-(C) भूषण गवई

(Q१७) विराट कोहलीने टी २० क्रिकेट मध्ये कितवे अर्धशतक पूर्ण केले आहे?
(A) १००
(B) १२५
(C) १५०
(D) २००
Ans-(A) १००

(Q१८) टी २० क्रिकेट मध्ये १०० अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) २

(Q१९) टी २० क्रिकेटमध्ये १०० अर्धशतक करणारा पहिला फलंदाज कोण आहे?
(A) रोहित शर्मा
(B) डेव्हिड वॉर्नर
(C) विराट कोहली
(D) अजिंक्य रहाणे
Ans-(B) डेव्हिड वॉर्नर

(Q२०) भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्याधीश होणार आहेत?
(A) ५०
(B) ५१
(C) ५३
(D) ५२
Ans-(D) ५२

(Q२१) तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाला कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(A) रौप्य

(Q२२) भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या ३० kw च्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे?
(A) ISRO
(B) HAL
(C) DRDO
(D) NASA
Ans-(C) DRDO

(Q२३) भारताने DRDO संस्थेने विकसित केलेल्या ३० kw च्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक कोणत्या राज्यातील कुर्नुल येथे केले आहे?
(A) राजस्थान
(B) आंध्र प्रदेश
(C) तेलंगणा
(D) झारखंड
Ans-(B) आंध्र प्रदेश

(Q२४) व्हायब्रंट बिल्डकॉन २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) अनुराग ठाकूर
(D) पियूष गोयल
Ans-(D) पियूष गोयल

(Q२५) पियूष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन २०२५ चे उद्घाटन झाले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) हैदराबाद
(D) चेन्नई
Ans-(A) नवी दिल्ली

(Q२६) भूषण गवई हे कोणत्या दिवशी भारताचे ५२ वे सरन्याधीश म्हणून शपथ घेणार आहेत?
(A) १३ मे
(B) १५ मे
(C) १४ मे
(D) ११ मे
Ans-(C) १४ मे

(Q२७) ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) राहुल द्रविड
(C) वीरेंद्र सेहवाग
(D) सौरव गांगुली
Ans-(D) सौरव गांगुली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा