Current Affairs 13th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 13th, 2025
Daily Current Affairs (Date: May 13, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 13, 2025. Find Current General Knowledge 13th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 13th May 2025
चालू घडामोडी १३ मे २०२५ : Current Affairs May 13, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १३ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) जनता की कहानी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे?
(A) बंडारू दत्तात्रय
(B) अमित शहा
(C) नरेंद्र मोदी
(D) ओम बिर्ला
Ans-(A) बंडारू दत्तात्रय
(Q२) जनता की कहानी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) रामनाथ कोविंद
(B) नरेंद्र मोदी
(C) जगदीप धनखड
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) जगदीप धनखड
(Q३) ३६ फॉर ३६ प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
(A) बिहार
(B) ओडिशा
(C) झारखंड
(D) आसाम
Ans-(B) ओडिशा
(Q४) जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q५) चीन मध्ये जगातील सर्वात उंच बांध Dam बांधण्यात येत असून त्याची उंची किती मीटर आहे?
(A) ३२०
(B) ३१७
(C) ३१५
(D) ३१८
Ans-(C) ३१५
(Q६) जगातील पहिली क्रिप्टो tourism payment system कोणत्या देशाने सुरू केली आहे?
(A) भारत
(B) भूतान
(C) श्रीलंका
(D) कॅनडा
Ans-(B) भूतान
(Q७) World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) नेपाळ
Ans-(A) अमेरिका
(Q८).World squash चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन शिकागो अमेरिका येथे कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे?
(A) ९ ते १७ मे
(B) ७ ते १७ मे
(C) ६ ते १५ मे
(D) ९ ते १८ मे
Ans-(D) ९ ते १८ मे
(Q९) ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) कर्नाटक
(D) त्रिपुरा
Ans-(B) तेलंगणा
(Q१०) ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येणार आहे?
(A) १३ ते १९ मे
(B) ११ ते १७ मे
(C) १२ ते १८ मे
(D) १२ ते १८ मे
Ans-(D) १२ ते १८ मे
(Q११) ८ वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह २०२५ ची थीम काय आहे?
(A) Safety and security Road
(B) Awarness of walking in road
(C) Make walking and cycling safe
(D) Safe Road safe india
Ans-(C) Make walking and cycling safe
(Q१२) ७२ वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या कालावधीत हैद्राबाद येथे करण्यात आले आहे?
(A) १० ते ३१ मे
(B) ११ ते २९ मे
(C) १३ ते ३१ मे
(D) १५ ते ३० मे
Ans-(A) १० ते ३१ मे
(Q१३) रशियाच्या विजयी दिनाच्या समारोपाला भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
(A) अमित शहा
(B) राजनाथ सिंह
(C) अनुराग ठाकूर
(D) संजय शेठ
Ans-(D) संजय शेठ
(Q१४) भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) हैदराबाद
Ans-(B) नवी दिल्ली
(Q१५) खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन visa लाँच केला आहे?
(A) व्हिएतनाम
(B) युएई
(C) भारत
(D) नॉर्वे
Ans-(A) व्हिएतनाम
(Q१६) जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात?
(A) पॅरिस
(B) बीजिंग
(C) न्यूयॉर्क
(D) नवी दिल्ली
Ans-(C) न्यूयॉर्क
(Q१७) जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरामध्ये मुंबईचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q१८) जगातील एकूण अब्जाधीश पैकी मुंबई मध्ये किती राहतात?
(A) ९०
(B) ९१
(C) ९२
(D) ९३
Ans-(C) ९२
(Q१९) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती घेतली आहे?
(A) टी २०
(B) On Day
(C) कसोटी
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कसोटी
(Q२०) महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
(A) १२५
(B) १७५
(C) १००
(D) १५०
Ans-(D) १५०
(Q२१) विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असून तो सर्वाधिक किती द्विशतक करणारा भारतीय खेळाडू आहे?
(A) ७
(B) ९
(C) ५
(D) ४
Ans-(A) ७
(Q२२) VIT चे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणच्या आरआयटी ने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे?
(A) लंडन
(B) पॅरिस
(C) न्यूयॉर्क
(D) दुबई
Ans-(C) न्यूयॉर्क
(Q२३) देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे?
(A) ३५
(B) ३१
(C) ३७
(D) ३९
Ans-(B) ३१
(Q२४) महाराष्ट्र राज्याच्या सकल मूल्यवर्धनात उद्योग क्षेत्राचा वाटा ३६ टक्के वरून किती टक्के झाला आहे?
(A) २५
(B) २७
(C) २६
(D) २४
Ans-(D) २४
(Q२५) भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असून त्याने एकूण १२३ कसोटी सामन्यात किती धावा केल्या आहेत?
(A) ९०००
(B) ९५००
(C) ९७५०
(D) ९२३०
Ans-(D) ९२३०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

