Current Affairs 13th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 13th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 13, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 13, 2025. Find Current General Knowledge 13th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 13th June 2025
चालू घडामोडी १३ जून २०२५ : Current Affairs June 13, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १३ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थाच्या यादीत कोणत्या देशाच्या कहवाल्टी पदार्थाने प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) तुर्की
(B) भूतान
(C) भारत
(D) आर्यलँड
Ans-(A) तुर्की
(Q२) नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम ५० पदार्थाच्या यादीत क्रमांक मिसळने कितवा क्रमांक मिळवला आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(C) १८
(Q३) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कांस्य
(Q४) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या किती मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले आहे?
(A) ७५
(B) ७०
(C) ६५
(D) ५०
Ans-(D) ५०
(Q५) कोणत्या कंपनीचे बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला आहे?
(A) Indigo
(B) Kingfisher
(C) AIR india
(D) TATA एअरलाइन
Ans-(C) एअर इंडिया
(Q६) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १३०
(B) १३१
(C) १३५
(D) १३३
Ans-(B) १३१
(Q७) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा कोणत्या ठिकाणी अपघात झाला आहे?
(A) अहमदाबाद
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) कोलकाता
Ans-(A) अहमदाबाद
(Q८) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला असून ते कोणत्या ठिकाणी जात होते?
(A) दुबई
(B) पॅरिस
(C) न्युयॉर्क
(D) लंडन
Ans-(D) लंडन
(Q९) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ कोणी जाहीर केला आहे?
(A) World Bank
(B) WEF
(C) IMF
(D) RBI
Ans-(B) WEF
(Q१०) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर होता?
(A) १३०
(B) १२७
(C) १२८
(D) १२९
Ans-(D) १२९
(Q११) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फिनलंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) आइसलँड
(D) नॉर्वे
Ans-(C) आइसलँड
(Q१२) आइसलँड ने सलग कितव्यांदा जागतिक लिंगभेद निर्देशांकात प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) १६
(B) १५
(C) १७
(D) १८
Ans-(A) १६
(Q१३) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान
(Q१४) भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव Tiger Claw २०२५ पार पडला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका
(Q१५) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ बांगलादेशाने ७५ अंकांनी झेप घेत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २४
(B) २५
(C) २३
(D) २१
Ans-(A) २४
(Q१६) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव Tiger Claw २०२५ कोणत्या राज्यात पार पडला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) उत्तर प्रदेश
(Q१७) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेश मध्ये पार पडला आहे?
(A) Tiger Claw २०२५
(B) Lion Claw २०२५
(C) Elephant Claw २०२५
(D) King Claw २०२५
Ans-(A) Tiger Claw २०२५
(Q१८) भारतीय वायूसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखले जाते?
(A) वाघ
(B) हत्ती
(C) गरुड
(D) मोर
Ans-(C) गरुड
(Q१९) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
(A) सत्य नडेला
(B) श्रीनिवास मुक्कमला
(C) विक्रम ठाकूर
(D) वीरेंद्र अग्रवाल
Ans-(B) श्रीनिवास मुक्कमला
(Q२०) कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच उत्तराखंडच्या राणीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) थायलंड
Ans-(D) थायलंड
(Q२१) थायलंड देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच कोणत्या राज्यातील राणीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे?
(A) उत्तराखंड
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) आसाम
Ans-(A) उत्तराखंड
(Q२२) SBI general insurance च्या dy CEO पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) विजय कुमार
(C) मोहम्मद आरिफ खान
(D) भावना अग्रवाल
Ans-(C) मोहम्मद आरिफ खान
(Q२३) WEF च्या अहवालानुसार भारताचे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व २०२५ मध्ये किती टक्के झाले आहे?
(A) १३.५
(B) १७.९
(C) १५.८
(D) १३.८
Ans-(D) १३.८
(Q२४) WEF च्या अहवालानुसार जागतिक श्रमशक्ती मध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के असेल?
(A) ४०.६
(B) ४३.७
(C) ४१.२
(D) ४५.५
Ans-(C) ४१.२
(Q२५) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारताने किती टक्के गुण मिळवले आहेत?
(A) ६५.५
(B) ६१.७
(C) ६३.३
(D) ६४.४
Ans-(D) ६४.४
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

