Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 13th July 2022 – चालू घडामोडी १३ जुलै २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 13th July 2022

Daily Current Affairs (Date – 13th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 July 2022. Find Current General Knowledge 13th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 13 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक मलाला दिवस” म्हणून साजरा केला गेला आहे?

(१)११ जुलै

(२) १२ जुलै

(३) १३ जुलै

(४)१४ जुलै

उत्तर:(२) १२ जुलै

२) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील “देवघर आंतरराष्ट्रीय विमान तळ” चे उद्घाटन केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२)झारखंड

(३) उत्तराखंड

(४) गुजरात

उत्तर:(२) झारखंड

)“वर्ल्ड पोपुलेशन prospect २०२२” नुसार भारत कोणत्या वर्षी चीन च्या लोकसंख्येला पार करून सर्वात जास्त लोकसंख्येचा देश होईल?

(१) २०२३

(२) २०२४

(३) २०२५

(४)२०२६

उत्तर:(१) २०२३

४) कोणत्या देशाचे इतिहासकार “इनामुल हक” यांचे नुकतेच निधन झाले आहे?

(१) श्रीलंका

(२) पाकिस्तान

(३) बांगलादेश

(४)नेपाळ

उत्तर:(३) बांगलादेश

५) कोणी आपला नवीन लोगो लौंच केला आहे?

(१) आकाशवाणी

(२) दूरदर्शन

(३) प्रसार भारती

(४) भारतीय रेल्वे

उत्तर:(३) प्रसार भारती

६) कोणाला जपानचा “ऑर्डर ऑफ द रायसिंग सन अवार्ड” दिला गेला आहे?

(१) गुरुस्वामी कृष्णमुर्ती

(२) नारायण कुमार

(३) नरेंद्र मोदी

(४)अमित शाह

उत्तर:(२) नारायण कुमार

७) चर्चेतअसलेले “सिंगलीला राष्ट्रीय पार्क” कोणत्या राज्यात आहे?

(१) पश्चिम बंगाल

(२) आसाम

(३) महाराष्ट्र

(४)गुजरात

उत्तर:(१) पश्चिम बंगाल

८) “जागतिक मास्टर्स एथ्लेतीक्स चाम्पीअनशिप मध्ये“भगवानी देवी डागर” यांनी १०० मी मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(१) सिल्वर

(२) गोल्ड

(३) ब्रोंज

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) गोल्ड

) “जागतीक शांती फोरम २०२२” कोणत्य देशात आयोजित केले जाणार आहे?

(१) रशिया

(२) भारत

(३) चीन

(४)अमेरिका

उत्तर:(३) चीन

१०) “कॉमनवेल्थ गेम्स २०२२” साठी भारतीय महिला टीम ची कर्णधार कोण बनली आहे?

(१) दीप्ती शर्मा

(२) हरमनप्रीत कौर

(३) स्मृती मनधाना

(४) शेफाली वर्मा

उत्तर:(२) हरमनप्रीत कौर

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा