Current Affairs 13th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 13, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 13th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 January 2025. Find Current General Knowledge 13th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १३ जानेवारी २०२५ : Current Affairs January 13, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
(A) 12 जानेवारी
(B) 13 जानेवारी
(C) 14 जानेवारी
(D) 15 जानेवारी
Ans-(A) 12 जानेवारी
(Q२) भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ची स्थापना कधी झाली ?
(A) 1875
(B) 1885
(C) 1975
(D) 1985
Ans-(A) 1875
(Q३) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे ?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) इंडोनेशिया
(D) दक्षिण कोरिया
Ans-(A) भारत
(Q४) सध्या पृथ्वी जवळून जात असलेला ऍस्टरॉइड चे नाव काय आहे?
(A) 787 एलिंडा
(B) 887 एलिंडा
(C) 788 एलिंडा
(D) 878 एलिंडा
Ans-(B) 887 एलिंडा
(Q५) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) प्रभतेज सिंह
(B) अचलकुमार ज्योती
(C) जय शहा
(D) देवजीत सैकिया
Ans-(D) देवजीत सैकिया
(Q६) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) प्रभतेज सिंह
(B) अचलकुमार ज्योती
(C) जय शहा
(D) देवजीत सैकिया
Ans-(A) प्रभतेज सिंह
(Q७) कोची जलमेट्रोच्या यशानंतर पर्यावरण पूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे?
(A) 10
(B) 14
(C) 18
(D) 20
Ans-(C) 18
(Q८) राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो ?
(A) 12 जानेवारी
(B) 13 जानेवारी
(C) 14 जानेवारी
(D) 15 जानेवारी
Ans-(D) 15 जानेवारी
(Q९) यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे?
(A) 100 वा
(B) 125 वा
(C) 150 वा
(D) 50 वा
Ans-(C) 150 वा
(Q१०) यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे ?
(A) 327 वा
(B) 427 वा
(C) 345 वा
(D) 445 वा
Ans-(B) 427 वा
(Q११) लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
(A) जोसेफ आऊन
(B) मिशेल सुलेमान
(C) गेब्रान बासिल
(D) नबीह बेरी
Ans-(A) जोसेफ आऊन
(Q१२) खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ?
(A) स्वामी विवेकानंद
(B) स्वामी दयानंद सरस्वती
(C) स्वामी रामानंद तीर्थ
(D) भगतसिंग
Ans-(A) स्वामी विवेकानंद
(Q१३) राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?
(A) 6.1
(B) 6.2
(C) 6.3
(D) 6.4
Ans-(D) 6.4
(Q१४) केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे?
(A) 20
(B) 25
(C) 28
(D) 30
Ans-(D) 30
(Q१५) 2023 24 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसुलातून किती कोटी रुपये मिळाले होते?
(A) 69770
(B) 69690
(C) 69077
(D) 69707
Ans-(A) 69770
(Q१६) विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलातून राज्यांना 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते?
(A) 40
(B) 41
(C) 42
(D) 43
Ans-(B) 41
(Q१७) आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे?
(A) 1
(B) 2
(C) 3
(D) 0
Ans-(C) 3
(Q१८) 15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात?
(A) मिल्खा सिंग
(B) सचिन तेंडुलकर
(C) खाशाबा जाधव
(D) लढा अमरसिंग
Ans-(C) खाशाबा जाधव
(Q१९) कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे?
(A) 2026
(B) 2028
(C) 2032
(D) 2035
Ans-(D) 2035
(Q२०) देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे?
(A) 1 फेब्रुवारी 2025
(B) 1 मार्च 2025
(C) 31 मार्च 2025
(D) 1 एप्रिल 2025
Ans-(A) 1 फेब्रुवारी 2025
(Q२१) अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत?
(A) 41 वे
(B) 43 वे
(C) 45 वे
(D) 47 वे
Ans-(D) 47 वे
(Q२२) शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे?
(A) 12
(B) 14
(C) 17
(D) 19
Ans-(D) 19
(Q२३) शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे?
(A) 550
(B) 703
(C) 802
(D) 750
Ans-(C) 802
(Q२४) दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते?
(A) 5
(B) 7
(C) 11
(D) 12
Ans-(D) 12
(Q२५) भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


