Current Affairs 12th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 12th, 2025
Daily Current Affairs (Date: May 12, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 12, 2025. Find Current General Knowledge 12th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 12th May 2025
चालू घडामोडी १२ मे २०२५ : Current Affairs May 12, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १२ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) महाराष्ट्र मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८ वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) भोपाळ
(B) ग्वालियर
(C) मुंबई
(D) पुणे
Ans-(A) भोपाळ
(Q२) महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरन प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे?
(A) कर्नाटक
(B) बिहार
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) मध्यप्रदेश
(Q३) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) २६
(B) २७
(C) २८
(D) २९
Ans-(B) २७
(Q४) महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याने तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत एकूण ३१.१३ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येणार असून त्यापैकी किती टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे?
(A) १८.९९
(B) १७.७७
(C) १५.५६
(D) १९.३६
Ans-(D) १९.३६
(Q५) तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पाचा किती खर्च केंद्र सरकार करणार आहे?
(A) ८०
(B) ७५
(C) ९०
(D) ९५
Ans-(C) ९०
(Q६) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात जलतरणात एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) २८
(B) २९
(C) २७
(D) २५
Ans-(B) २९
(Q७) शांघाय चीन येथे आयोजित दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मधुरा धमणगावकर हिने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q८) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ७५
(B) ७७
(C) ७४
(D) ७३
Ans-(D) ७३
(Q९) कोणत्या राज्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात ३९ पदकासह दुसरे स्थान पटकावले आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) कर्नाटक
(Q१०) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात एकूण ७३ पदके जिंकून कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(D) १
(Q११) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात वेटलिफ्टिंग प्रकारात आकांक्षा व्यवहारेने किती किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४७
(B) ४९
(C) ४५
(D) ४३
Ans-(C) ४५
(Q१२) National Technology Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) ११ मे
(B) ०७ मे
(C) ०९ मे
(D) ०८ मे
Ans-(A) ११ मे
(Q१३) महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये स्मृती मानधना सर्वाधिक किती षटकार ठोकणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे?
(A) ५५
(B) ५७
(C) ५६
(D) ५४
Ans-(D) ५४
(Q१४) महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये स्मृती मानधनाने सर्वाधिक ५३ षटकाराचा कोणाचा भारतीय विक्रम मोडला आहे?
(A) दिप्ती शर्मा
(B) हरमनप्रीत कौर
(C) रिंकू सिंग
(D) श्रेयांका पाटील
Ans-(B) हरमनप्रीत कौर
(Q१५) विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ७
(B) ९
(C) ८
(D) ५
Ans-(A) ७
(Q१६) विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात रिकर्व्ह गटात दीपिका कुमारीने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कांस्य
(Q१७) आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात कोणत्या देशाचा ग्रँडमास्टर इवान जेमल्यांसकी याने विजेतेपद पटकावले आहे?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(D) रशिया
(Q१८) आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
(A) भारत
(B) पेरू
(C) युएई
(D) नेपाळ
Ans-(C) युएई
(Q१९) महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे?
(A) ९७
(B) ९१
(C) ९३
(D) ९५
Ans-(B) ९१
(Q२०) महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात योगासन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) None
(D) सुवर्ण
Ans-(D) सुवर्ण
(Q२१) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ७ व्या पर्वात महाराष्ट्राच्या यश खंडागळेने वेटलिफ्टिंग मध्ये किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ६७
(B) ६५
(C) ६६
(D) ६३
Ans-(A) ६७
(Q२२) कोणत्या उद्योग समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केला आहे?
(A) टाटा मोटर्स
(B) रिलायन्स
(C) अदानी समूह
(D) आदित्य बिर्ला उद्योग
Ans-(C) अदानी समूह
(Q२३) UNESCO प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) न्यूयॉर्क टाइम्स
(B) La Prensa
(C) द गार्डियन
(D) The Indian express
Ans-(B) ) La Prensa
(Q२४) कोणत्या राज्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) गुजरात
(C) गोवा
(D) उत्तर प्रदेश
Ans-(D) उत्तर प्रदेश
(Q२५) उत्तर प्रदेश मध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) योगी आदित्यनाथ
(B) द्रौपदी मूर्मु
(C) अनुराग ठाकूर
(D) राजनाथ सिंह
Ans-(D) राजनाथ सिंह
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

