Current Affairs 12th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 12, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 12th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 March 2025. Find Current General Knowledge 12th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १२ मार्च २०२५ : Current Affairs March 12, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) ७
Ans-(A) ५
(Q२) जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) पॅरिस
(C) दिल्ली
(D) कराची
Ans-(C) दिल्ली
(Q३) जगातील २० सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरे आहेत?
(A) १५
(B) १३
(C) ११
(D) १७
Ans-(B) १३
(Q४) कोणत्या राज्यातील बर्नीहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) गोवा
(D) आसाम
Ans-(D) आसाम
(Q५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे?
(A) श्रीलंका
(B) नेपाळ
(C) मॉरिशस
(D) तैवान
Ans-(C) मॉरिशस
(Q६) मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय आहेत?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १
(Q७) भारतातील कोणत्या कंपनीने हाय स्पीड नेटसाठी space x शी करार केला आहे?
(A) भारती Airtel
(B) आयडिया
(C) BSNL
(D) Jio रिलायन्स
Ans-(A) भारती Airtel
(Q८) जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) काँगो
(B) पाकिस्तान
(C) तजाकिस्तान
(D) चाड
Ans-(D) चाड
(Q९) जगात सर्वात कमी प्रदूषण असणारा देश कोणता आहे?
(A) बर्मुडा
(B) बहामास
(C) चीन
(D) फ्रान्स
Ans-(B) बहामास
(Q१०) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?
(A) नेपाळ
(B) श्रीलंका
(C) इराक
(D) मॉरिशस
Ans-(D) मॉरिशस
(Q११) शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(C) २
(Q१२) शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) युक्रेन
(B) तैवान
(C) रशिया
(D) पाकिस्तान
Ans-(A) युक्रेन
(Q१३) सिप्री च्यार अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) युक्रेन
(D) रशिया
Ans-(D) रशिया
(Q१४) जगात शस्त्रे निर्यात करण्यामध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका
(Q१५) खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत?
(A) रोशनी नाडर
(B) किरण मुजुमदार शॉ
(C) सोनिया गांधी
(D) अनुप्रिया पटेल
Ans-(A) रोशनी नाडर
(Q१६) कोणत्या संताच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) संत नामदेव
(B) संत एकनाथ
(C) संत तुकाराम
(D) संत सावता
Ans-(C) संत तुकाराम
(Q१७) ऑस्ट्रेलिया भारत क्रिडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) रक्षा खडसे
(B) पियूष गोयल
(C) अनुराग ठाकूर
(D) अमित शहा
Ans-(A) रक्षा खडसे
(Q१८) कोणत्या ठिकाणच्या गिफ्ट सिटी मध्ये भारत ऑस्ट्रेलिया उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) कानपूर
(C) गांधीनगर
(D) बंगळुरू
Ans-(C) गांधीनगर
(Q१९) फ्रंटियर टेक हब कोणाद्वारे लाँच करण्यात आले आहे?
(A) ISRO
(B) NITI आयोग
(C) DRDO
(D) NASA
Ans-(B) NITI आयोग
(Q२०) ५४ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) ५ ते १० मार्च
(B) ७ ते ११ मार्च
(C) ८ ते १० मार्च
(D) ४ ते १३ मार्च
Ans-(D) ४ ते १० मार्च
(Q२१) कोणत्या राज्याने स्वतःचा statalite लाँच करण्याची घोषणा केली आहे?
(A) आसाम
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) आसाम
(Q२२) महिला समृद्धी योजना कोणी लाँच केली आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) नवी दिल्ली
(D) गुजरात
Ans-(C) नवी दिल्ली
(Q२३) रामसर अवॉर्ड २०२५ प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
(A) सुनीता नारायणन
(B) जयश्री व्यंकटेशन
(C) मेधा पाटकर
(D) वंदना शिवा
Ans-(B) जयश्री व्यंकटेशन
(Q२४) Iifa awards २०२५ सोहळा कोठे पार पडला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) जयपूर
Ans-(D) जयपूर
(Q२५) Iifa awards २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) रणबीर कपूर
(B) वरुन धवन
(C) आयुष्यमान खुराणा
(D) कार्तिक आर्यन
Ans-(D) कार्तिक आर्यन
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


