Current Affairs 12th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 12th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 12, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 12, 2025. Find Current General Knowledge 12th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 12th June 2025
चालू घडामोडी १२ जून २०२५ : Current Affairs June 12, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १२ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे?
(A) बंगलोर
(B) कोलकाता
(C) भोपाळ
(D) मुंबई
Ans-(A) बंगलोर
(Q२) भारताचा सर्वोच्च रेटिंग वाला बुद्धिबळ पटू कोण बनला आहे?
(A) डी गुकेश
(B) विदित गुजराथी
(C) अर्जुन एरीगैसी
(D) आर प्रज्ञानंद
Ans-(C) अर्जुन एरीगैसी
(Q३) अर्जुन एरीगैसी भारताचा सर्वोच्च रेटिंग वाला बुद्धिबळ पटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) गोवा
Ans-(B) तेलंगणा
(Q४) अर्जुन एरीगैसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे?
(A) ५०
(B) ५१
(C) ५३
(D) ५४
Ans-(D) ५४
(Q५) बहुराष्ट्रीय सैन्य सराव KHAAN QUEST चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) बांगलादेश
(B) फ्रान्स
(C) मंगोलिया
(D) सिंगापुर
Ans-(C) मंगोलिया
(Q६) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये पदकतालिकेत किती स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) १
(C) ४
(D) ३
Ans-(B) १
(Q७) मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत बहुराष्ट्रीय सैन्य सराव KHAAN QUEST चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) १४ ते २८ जून
(B) १७ ते २९ जून
(C) १३ ते २७ जून
(D) १५ ते २५ जून
Ans-(A) १४ ते २८ जून
(Q८) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये किती पदके जिंकली आहेत?
(A) १३
(B) १५
(C) १७
(D) १६
Ans-(D) १६
(Q९) विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) केरळ
(Q१०) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारताचा Total fertility rate किती आहे?
(A) १.६
(B) १.७
(C) १.८
(D) १.९
Ans-(D) १.९
(Q११) UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारतात १५ ते ६४ वर्षे वयोगटातील संख्या किती टक्के आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६८
(D) ६३
Ans-(C) ६८
(Q१२) UNFPA च्या जनसांख्यिकी अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या किती बिलियन आहे?
(A) ८.२
(B) ७.५
(C) ७.९
(D) ८.३
Ans-(A) ८.२
(Q१३) पोसोन पोया उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात येतो?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका
(Q१४) CM जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) आसाम
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) आसाम
(Q१५) जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १२ जून
(B) ११ जून
(C) १० जून
(D) १३ जून
Ans-(A) १२ जून
(Q१६) बंगळुरू शहर भारताची कोणत्या प्राण्याची राजधानी बनले आहे?
(A) हरिण
(B) वाघ
(C) बिबट्या
(D) हत्ती
Ans-(C) बिबट्या
(Q१७) इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर किती वर्षांनी एकदा येते?
(A) १८.६
(B) १७.५
(C) २५.९
(D) २३.५
Ans-(A) १८.६
(Q१८) इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर १८.६ वर्षांनी घडते आता कधी दिसेल?
(A) २०४४
(B) २०४१
(C) २०४३
(D) २०४५
Ans-(C) २०४३
(Q१९) कोणता देश २०२६ फिफा विश्वचषक साठी पात्र ठरला आहे?
(A) फ्रान्स
(B) ब्राझील
(C) चीन
(D) अमेरिका
Ans- (B) ब्राझील
(Q२०) INS गुलदार या निवृत युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे?
(A) रायगड
(B) रत्नागिरी
(C) पालघर
(D) सिंधुदुर्ग
Ans-(D) सिंधुदुर्ग
(Q२१) राष्ट्रीय ई विधान एप्लिकेशन लागू करणारी मोंडिचेरी किती विधानसभा बनली आहे?
(A) ३०
(B) ३१
(C) २७
(D) २९
Ans-(D) २९
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

