Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 12th July 2025 : चालू घडामोडी १२ जुलै २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 12th July 2025 : चालू घडामोडी १२ जुलै २०२५

Current Affairs 12th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 12th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 12, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 12, 2025. Find Current General Knowledge 12th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th July 2025

चालू घडामोडी १२ जुलै २०२५ : Current Affairs July 12, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १२ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) CareEdge रिपोर्ट नुसार भारतात जगातील किती टक्के rare earth elements चे भांडार आहे?

(A) ८

(B) ७

(C) ६

(D) ५

Ans-(A) ८

(Q२) भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंड मध्ये टी २० मालिका जिंकली आहे?

(A) २०

(B) १७

(C) १९

(D) २१

Ans-(C) १९

(Q३) CareEdge रिपोर्ट नुसार  rare earth elements चे भांडार जगात सर्वाधिक कोणत्या देशात आहे?

(A) फ्रान्स

(B) चीन

(C) अमेरिका

(D) ब्राझील

Ans-(B) चीन

(Q४) भारताच्या पहिल्या Diving support ship चे नाव काय आहे?

(A) INS Vikrant

(B) INS India

(C) INS Sindhu

(D) INS Nistar

Ans-(D) INS Nistar

(Q५) भारताच्या पहिल्या स्वदेशी Diving support ship INS Nistar चे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) विशाखापट्टणम

(D) कोची

Ans-(C) विशाखापट्टणम

(Q६) CareEdge रिपोर्ट नुसार  rare earth elements चे भांडार जगात सर्वाधिक चीन मध्ये किती टक्के आहे?

(A) ४८

(B) ४९

(C) ४७

(D) ४५

Ans-(B) ४९

(Q७) भारताच्या पहिल्या स्वदेशी Diving support ship INS Nistar ची लांबी किती मीटर आहे?

(A) ११८

(B) ११७

(C) १११

(D) ११५

Ans-(A) ११८

(Q८) ४ ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे?

(A) Apple

(B) अमेझॉन

(C) Microsoft

(D) NVIDIA

Ans-(D) NVIDIA

(Q९) कोणत्या देशाची कंपनी NVIDIA ४ ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य पर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका

(Q१०) Newborn baby साठी कोणत्या देशाने मलेरिया वरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) Finland

(C) नॉर्वे

(D) स्वित्झर्लंड

Ans-(D) स्वित्झर्लंड

(Q११) क्रुज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) गुजरात

(D) पश्चिम बंगाल

Ans-(C) गुजरात

(Q१२) मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) पंजाब

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) हरियाणा

Ans-(A) पंजाब

(Q१३) भारताच्या पहिल्या स्वदेशी Diving support ship INS Nistar चे वजन किती टन आहे?

(A) ७ हजार

(B) ११ हजार

(C) ८ हजार

(D) १० हजार

Ans-(D) १० हजार

(Q१४) मेसेजिंग अँप Bitchat कोणी लाँच केले आहे?

(A) एलोन मस्क

(B) जॅक डॉर्सी

(C) डोनाल्ड ट्रम्प

(D) सुंदर पिचाई

Ans-(B) जॅक डॉर्सी

(Q१५) मानव आणि हत्ती संघर्ष मिटण्यासाठी कोणत्या राज्याने गज मित्र उपक्रम सुरू केला आहे?

(A) आसाम

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) कर्नाटक

Ans-(A) आसाम

(Q१६) फिफा रँकिंग मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे?

(A) १३२

(B) १३१

(C) १३३

(D) १३५

Ans-(C) १३३

(Q१७) FIFA रँकिंग मध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अर्जेंटिना

(B) फ्रान्स

(C) ब्राझील

(D) कॅनडा

Ans-(A) अर्जेंटिना

(Q१८) UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) केनिया

(C) नामिबिया

(D) नायजेरिया

Ans-(C) नामिबिया

(Q१९) राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने TALASH कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) UNO

(B) UNICEF

(C) WTO

(D) WHO

Ans-(B) UNICEF

(Q२०) BHAROSA नामक उपक्रम कोणत्या केंद्र शासित प्रदेशाने सुरू केला आहे?

(A) नवी दिल्ली

(B) चंदीगड

(C) लडाख

(D) जम्मू आणि काश्मीर

Ans-(D) जम्मू आणि काश्मीर

(Q२१) Shooting World Cup २०२७ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) भारत

(Q२२) कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कालनेमी सुरू केले आहे?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) उत्तराखंड

(D) उत्तर प्रदेश

Ans-(C) उत्तराखंड

(Q२३) छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत?

(A) १५

(B) १७

(C) १२

(D) ११

Ans-(C) १२

(Q२४) कोणता भारतीय गोलंदाज कसोटी मध्ये विदेशात सर्वाधिक वेळा ५ विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे?

(A) आर अश्विन

(B) रविंद्र जडेजा

(C) मोहम्मद शमी

(D) जसप्रीत बुमराह

Ans-(D) जसप्रित बुमराह

(Q२५) जसप्रित बुमराह कसोटीत विदेशात सर्वाधिक किती वेळा ५ विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) १५

(B) ११

(C) १४

(D) १३

Ans-(D) १३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा