Current Affairs 12th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 12, 2025
Daily Current Affairs (Date: April 12th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 12, 2025. Find Current General Knowledge 12th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 12th April 2025
चालू घडामोडी १२ एप्रिल २०२५ : Current Affairs April 12, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १२ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) चीनने अमेरिकावरील आयात शुल्क किती टक्के केले आहे?
(A) १२५
(B) १२७
(C) १२०
(D) १३५
Ans-(A) १२५
(Q२) नेचर नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये जगात किती कोटी टन प्लस्टिक कचरा निर्माण झाला आहे?
(A) २५.७
(B) २९.७
(C) २६.८
(D) २३.३
Ans-(C) २६.८
(Q३) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये कोणत्या सिंगापूर देशातील चांगी विमानतळाची कितव्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे?
(A) ११
(B) १३
(C) १५
(D) १७
Ans-(B) १३
(Q४) २०२२ मध्ये जगात २६.८ कोटी टन प्लस्टिक कचरा निर्माण झाला असून त्यात भारताचे योगदान किती टक्के आहे?
(A) ३.४४
(B) ३.५५
(C) ३.७७
(D) ३.५४
Ans-(D) ३.५४
(Q५) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार १०६ अविकसित जिल्ह्यांपैकी किती टक्के जिल्ह्यात गरिबीत जलद घट झाली आहे?
(A) ४५
(B) ४७
(C) ४६
(D) ४३
Ans-(C) ४६
(Q६) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार १०६ अविकसित जिल्ह्यांपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्याची गरिबी कमी झाली आहे?
(A) झारखंड
(B) आंध्र प्रदेश
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(B) आंध्र प्रदेश
(Q७) निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे?
(A) १४.९६
(B) ११.७७
(C) १३.६६
(D) १५.५५
Ans-(A) १४.९६
(Q८) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये कोणत्या देशातील चांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर
(Q९) स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे?
(A) हमाद
(B) चांगी
(C) नवी दिल्ली
(D) बंगळुरू
Ans-(B) चांगी
(Q१०) कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) दिल्ली
Ans-(D) दिल्ली
(Q११) कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरवण्यात करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) कोलकाता
(C) बंगळुरू
(D) नागपुर
Ans-(C) बंगळुरू
(Q१२) ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) सुरेश प्रभू
(B) राहुल गांधी
(C) शशी थरुर
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) सुरेश प्रभू
(Q१३) माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू हे ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्त झालेले कितवे भारतीय ठरले आहेत?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(D) १
(Q१४) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(B) चीन
(Q१५) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q१६) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८
(Q१७) Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) कोलकाता
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१८) जगातील पहिले ३ D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनविण्यात आले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(B) जपान
(Q१९) सन २०२२-२३ मध्ये देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा निर्माण झाला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(B) तामिळनाडू
(Q२०) अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चीन ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५
(Q२१) कोणत्या राज्यातील रेशमाचा प्रकार Ryndia ला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) मिझोराम
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) आसाम
Ans-(A) मिझोराम
(Q२२) ३१ मार्च २०२५ पर्यंत भारताची अक्षय ऊर्जा स्थापित क्षमता किती GW होती?
(A) २२५.८०
(B) २२१.२७
(C) २२०.१०
(D) २२७.६७
Ans-(C) २२०.१०
(Q२३) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो?
(A) १३ एप्रिल
(B) ११ एप्रिल
(C) १० एप्रिल
(D) १४ एप्रिल
Ans-(B) ११ एप्रिल
(Q२४) पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्ट मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पंजाब
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
(Q२५) २०३१ फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) फ्रांस
(B) नेदरलँड
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


