Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th March 2025 : चालू घडामोडी ११ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 11th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 11, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 March 2025. Find Current General Knowledge 11th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ११ मार्च २०२५ : Current Affairs March 11, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ३१,९०७
(B) ३३,५०७
(C) ३२,५४७
(D) ३०,७६०
Ans-(A) ३१,९०७

(Q२) महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प २०२५-२६ विधानसभेत मांडला आहे?
(A) ४४
(B) ४७
(C) ४५
(D) ४८
Ans-(C) ४५

(Q३) महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाले आहे?
(A) ४४
(B) ४५
(C) ४६
(D) ४७
Ans-(B) ४५

(Q४) महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
(A) १७.८९
(B) १९.८५
(C) १८.५०
(D) १८.५२
Ans-(D) १८.५२

(Q५) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये भांडवली खर्च साठी किती टक्के तरतूद करण्यात आले आहे?
(A) १४
(B) १३
(C) ११
(D) १५
Ans-(C) ११

(Q६) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) ९०००
(B) ९७००
(C) ९८००
(D) ९५००
Ans-(B) ९७००

(Q७) महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये वर्तविला आहे?
(A) ९ लाख ३२ हजार
(B) ९ लाख ३३ हजार
(C) ८ लाख ३५ हजार
(D) ७ लाख ३० हजार
Ans-(A) ९ लाख ३२ हजार

(Q८) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १६
Ans-(D) १६

(Q९) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये उर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) २३
(B) २१
(C) २२
(D) २५
Ans-(B) २१

(Q१०) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) १३,४६०
(B) १७,५५५
(C) १४,५६०
(D) ११,४८०
Ans-(D) ११,४८०

(Q११) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) ११,२४०
(B) १७,७७७
(C) १०,६२९
(D) १३,५४०
Ans-(C) १०,६२९

(Q१२) महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे?
(A) संगमेश्वर
(B) रत्नागिरी
(C) तुळापूर
(D) वेरूळ
Ans-(A) संगमेश्वर

(Q१३) महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) तेलंगणा
(B) राजस्थान
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरियाणा
Ans-(D) हरियाणा

(Q१४) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) तैवान
(B) कॅनडा
(C) तुर्की
(D) कंबोडिया
Ans-(B) कॅनडा

(Q१५) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) ३८२७
(B) ३७७७
(C) ३४००
(D) ३५००
Ans-(A) ३८२७

(Q१६) महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे?
(A) IMF
(B) World Bank
(C) आशियाई डेव्हलपमेंट बँक
(D) RBI
Ans-(C) आशियाई डेव्हलपमेंट बँक

(Q१७) महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये हातमाग विणकरासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) नागपूर
(B) पुणे
(C) मुंबई
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) नागपूर

(Q१८) महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी २५० एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) नाशिक
(B) भिवंडी
(C) नवी मुंबई
(D) ठाणे
Ans-(C) नवी मुंबई

(Q१९) आयफा अवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) छावा
(B) लापता लेडीज
(C) पंचायत
(D) केसरी
Ans-(B) लापता लेडीज

(Q२०) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) बुऱ्हाणपूर
(C) इंदौर
(D) आग्रा
Ans-(D) आग्रा

(Q२१) महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
(A) ३ ऑक्टोबर
(B) ५ ऑक्टोबर
(C) ६ ऑक्टोबर
(D) ७ ऑक्टोबर
Ans-(A) ३ ऑक्टोबर

(Q२२) बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे?
(A) जयंत पाटील
(B) दिलीप वळसे पाटील
(C) अजित पवार
(D) छगन भुजबळ
Ans-(C) अजित पवार

(Q२३) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये क्रिडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ५००
(B) ५३७
(C) ५४०
(D) ५५५
Ans-(B) ५३७

(Q२४) ) महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
(A) २३३०
(B) २३३७
(C) २४४०
(D) २२३७
Ans-(D) २२३७

(Q२५) कॅनडा च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) नरेंद्र मोदी
(C) एस जयशंकर
(D) मार्क कार्नी
Ans-(D) मार्क कार्नी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा