Current Affairs 11th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 11th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 11, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 11, 2025. Find Current General Knowledge 11th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 11th June 2025
चालू घडामोडी ११ जून २०२५ : Current Affairs June 11, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ११ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) भारताचा पहिला ई वेस्ट recycling पार्क कोठे होत आहे?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(A) नवी दिल्ली
(Q२) कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्ट इंडिज
(C) इंग्लंड
(D) न्यूझीलंड
Ans-(C) इंग्लंड
(Q३) भारताने IIHF women asia cup मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कांस्य
(Q४) संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल Day फॉर Dailoge between Civilization कधी साजरा केला?
(A) ८ जून
(B) ७ जून
(C) ११ जून
(D) १० जून
Ans-(D) १० जून
(Q५) IIHF women asia cup मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) श्रीलंका
(B) भारत
(C) फिलिपाईन्स
(D) UAE
Ans-(C) फिलिपाईन्स
(Q६) IIHF women asia cup २०२५ कोठे आयोजित करण्यात आला होता?
(A) श्रीलंका
(B) UAE
(C) अफगाणिस्तान
(D) बांगलादेश
Ans-(B) UAE
(Q७) विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) बिहार
(Q८) UEFA Nations लीग चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) पोर्तुगाल
Ans-(D) पोर्तुगाल
(Q९) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) वेस्ट इंडिज
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(B) वेस्ट इंडिज
(Q१०) दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येते?
(A) नवी दिल्ली
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) जिनेव्हा
Ans-(D) जिनेव्हा
(Q११) पोर्तुगाल ने कोणत्या देशाचा पराभव करून UEFA Nations लीग चे विजेतेपद जिंकले आहे?
(A) पाकिस्तान
(B) UAE
(C) स्पेन
(D) रशिया
Ans-(C) स्पेन
(Q१२) या वर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे?
(A) ११३
(B) ११५
(C) ११०
(D) १११
Ans-(A) ११३
(Q१३) मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) करीना कपूर
(B) कृती सेनन
(C) करिष्मा कपूर
(D) कॅटरिना कैफ
Ans-(D) कॅटरिना कैफ
(Q१४) निकोलस पूरन याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) हॉकी
(B) क्रिकेट
(C) टेनिस
(D) बॅडमिंटन
Ans-(B) क्रिकेट
(Q१५) कोणत्या देशाच्या ग्लोबल टुरिझम ब्रँड अँबेसेंडर पदी कॅटरिना कैफ ची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) मालदीव
(B) फ्रान्स
(C) थायलंड
(D) सिंगापूर
Ans-(A) मालदीव
(Q१६) कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू सना मीर हिचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?
(A) बांगलादेश
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) पाकिस्तान
(Q१७) कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महापालिका कोणती ठरली आहे?
(A) पिंपरी चिंचवड
(B) कल्याण डोंबिवली
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) अमरावती
Ans-(A) पिंपरी चिंचवड
(Q१८) राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) शरदचंद्र पवार
(B) डॉ तात्या लहाने
(C) डॉ जब्बार पटेल
(D) जयसिंगराव पवार
Ans-(C) डॉ जब्बार पटेल
(Q१९) डॉ जब्बार पटेल यांना कितवा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) ४०
(B) ३९
(C) ३८
(D) ४१
Ans-(B) ३९
(Q२०) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या रिपोर्ट नुसार २०२५ च्या शेवटपर्यंत भारतातील लोकसंख्या किती राज्य होण्याचा अंदाज आहे?
(A) १.५०
(B) १.५५
(C) १.४५
(D) १.४६
Ans-(D) १.४६
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

