Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th July 2025 : चालू घडामोडी ११ जुलै २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 11th July 2025 : चालू घडामोडी ११ जुलै २०२५

Current Affairs 11th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 11th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 11, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 11, 2025. Find Current General Knowledge 11th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th July 2025

चालू घडामोडी ११ जुलै २०२५ : Current Affairs July 11, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ११ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ११ जुलै

(B) १३ जुलै

(C) १५ जुलै

(D) १७ जुलै

Ans-(A) ११ जुलै

(Q२) Jaa Mata अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(C) जपान

(Q३) ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन UNDP ने कधी घोषित केला होता?

(A) १९८७

(B) १९८९

(C) १९८६

(D) १९८५

Ans-(B) १९८९

(Q४) भारत आणि जपान यांच्यात कोणत्या ठिकाणी Jaa Mata अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) मुंबई

(D) चेन्नई

Ans-(D) चेन्नई

(Q५) कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे?

(A) अफगाणिस्तान

(B) पाकिस्तान

(C) म्यानमार

(D) सिंगापूर

Ans-(C) म्यानमार

(Q६) २१ व्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(B) ३

(Q७) भारताने ब्राझील सोबत किती वर्षापर्यंत आपला व्यापार २० बिलियन डॉलर्स वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे?

(A) २०३०

(B) २०३१

(C) २०३३

(D) २०३५

Ans-(A) २०३०

(Q८) २१ व्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) ५७०

(B) ५७७

(C) ५८०

(D) ५८८

Ans-(D) ५८८

(Q९) कोणता संघ आयपीएल मधील सर्वाधिक मौल्यवान फ्रेंचाईजी बनला आहे?

(A) CSK

(B) RCB

(C) MI

(D) DD

Ans-(B) RCB

(Q१०) २१ व्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत USA ने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) १३००

(B) १३५५

(C) १३४४

(D) १३५४

Ans-(D) १३५४

(Q११) २१ व्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?

(A) २७०

(B) २७७

(C) २८०

(D) २८५

Ans-(C) २८०

(Q१२) भारताने कोणत्या सोबत २०३० वर्षापर्यंत आपला व्यापार २० बिलियन डॉलर्स वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे?

(A) ब्राझील

(B) चीन

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

Ans-(A) ब्राझील

(Q१३) वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात कोणत्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहे?

(A) २०३०

(B) २०२७

(C) २०२८

(D) २०२९

Ans-(D) २०२९

(Q१४) ISRO भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) गुजरात

(Q१५) कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) इंडोनेशिया

(B) फिनलंड

(C) आर्यलँड

(D) कतार

Ans-(A) इंडोनेशिया

(Q१६) वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात २०२९ मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे?

(A) चेन्नई

(B) कोलकाता

(C) अहमदाबाद

(D) मुंबई

Ans-(C) अहमदाबाद

(Q१७) ११ व्या इंडिया मका (Maize)शिखर परिषद चे आयोजन करण्यात आले?

(A) नवी दिल्ली

(B) वाराणसी

(C) लखनऊ

(D) भोपाळ

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१८) ११ व्या इंडिया मका (Maize)शिखर परिषद चे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पार पडले?

(A) नरेंद्र मोदी

(B) द्रौपदी मूर्मु

(C) शिवराज सिंह चौहान

(D) अरविंद केजरीवाल

Ans-(C) शिवराज सिंह चौहान

(Q१९) जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ७

Ans-(B) ५

(Q२०) भारताने कोणत्या वर्षापर्यंत maize production ८० millon टन वर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

(A) २०३८

(B) २०४३

(C) २०४५

(D) २०४७

Ans-(D) २०४७

(Q२१) Eurozone चा २१ वा सदस्य कोण होणार आहे?

(A) बल्गेरिया

(B) कॅनडा

(C) UK

(D) UAE

Ans-(A) बल्गेरिया

(Q२२) बल्गेरिया Eurozone चा १ जानेवारी २०२६ पासून कितवा सदस्य होणार आहे?

(A) २२

(B) २३

(C) २१

(D) २५

Ans-(C) २१

(Q२३) HUL कंपनीच्या पहिल्या महिला एमडी आणि CEO कोण बनल्या आहेत?

(A) सावित्री जिंदाल

(B) प्रिया नायर

(C) नीता अंबानी

(D) रेणुका पाटील

Ans-(B) प्रिया नायर

(Q२४) कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे?

(A) राजस्थान

(B) बिहार

(C) झारखंड

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q२५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेत भाषण केले आहे?

(A) १५

(B) १९

(C) १३

(D) १७

Ans-(D) १७


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा