Current Affairs 11th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 11, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 11th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 January 2025. Find Current General Knowledge 10th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 11th January 2025
चालू घडामोडी ११ जानेवारी २०२५ : Current Affairs January 11, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे?
(A) 2023
(B) 2024
(C) 2025
(D) 2026
Ans-(C) 2025
(Q२) संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे?
(A) 2023
(B) 2024
(C) 2025
(D) 2026
Ans-(C) 2025
(Q३) जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत “शून्य कार्बन उत्सर्जन” हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
(A) 2025
(B) 2035
(C) 2045
(D) 2050
Ans-(D) 2050
(Q४) जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फिल्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेक पटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे?
(A) नीरज चोप्रा
(B) जॅन झेलेझनी
(C) मारिया आंद्रेझेक
(D) बार्बोरा स्पॉटाकोव्हा
Ans-(A) नीरज चोप्रा
(Q५) युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे?
(A) 2023
(B) 2024
(C) 2025
(D) 2026
Ans-(B) 2024
(Q६) देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत ?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) उत्तर प्रदेश
(Q७) देशात क्षयरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण असणारे किती राज्य आहेत?
(A) 6
(B) 12
(C) 8
(D) 13
Ans-(A) 6
(Q८) महाराष्ट्रात सध्या क्षयरोगाचे किती रुग्ण असल्याचे जाहीर झाले आहे?
(A) 186706
(B) 197603
(C) 136788
(D) 120075
Ans-(A) 186706
(Q९) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे?
(A) मालदीव
(B) सौदी अरेबिया
(C) इंडोनेशिया
(D) नेपाळ
Ans-(C) इंडोनेशिया
(Q१०) जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे?
(A) भारत
(B) मालदीव
(C) इंडोनेशिया
(D) इराण
Ans-(A) भारत
(Q११) भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पावरचे आहे?
(A) 800
(B) 1000
(C) 1100
(D) 1200
Ans-(D) 1200
(Q१२) देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत?
(A) 50
(B) 54
(C) 57
(D) 59
Ans-(D) 59
(Q१३) जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे?
(A) जॉर्जिया
(B) अलास्का
(C) अलाबामा
(D) कॅलिफोर्निया
Ans-(D) कॅलिफोर्निया
(Q१४) यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे?
(A) 18
(B) 23
(C) 26
(D) 27
Ans-(D) 27
(Q१५) यावर्षीचा भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे?
(A) 13 वा
(B) 15 वा
(C) 18 वा
(D) 19 वा
Ans-(C) 18 वा
(Q१६) 2024 या वर्षात सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे?
(A) 1.2
(B) 1.3
(C) 1.4
(D) 1.5
Ans-(D) 1.5
(Q१७) कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्विस च्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे ?
(A) 1850
(B) 1857
(C) 1900
(D) 1952
Ans-(A) 1850
(Q१८) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत?
(A) मोहम्मद इरफ़ान अली
(B) शनमुगरत्नम
(C) बेंजामिन नेतन्याहू
(D) प्रबोवो सुबियांतो
Ans-(D) प्रबोवो सुबियांतो
(Q१९)युरोपियन हवामान संस्था कोपर्निकस च्या अहवालानुसार जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे?
(A) 10.9
(B) 12.5
(C) 13.3
(D) 15.1
Ans-(D) 15.1
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








