Current Affairs 11th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 11, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 11th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 February 2025. Find Current General Knowledge 11th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 11th February 2025
चालू घडामोडी ११ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 11, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) बंगळूरू येथील एअरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) राजनाथ सिंह
(B) नरेंद्र मोदी
(C) सिद्धरामय्या
(D) डी के शिवकुमार
Ans-(A) राजनाथ सिंह
(Q२) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये सायकल पटू प्रणिता सोमण ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q३) जानेवारीत भारतात तयार ॲपल आयफोनच्या निर्यातीने किती लाख कोटी रुपयांच्या मूल्यांचा टप्पा पार केला आहे?
(A) २ लाख
(B) १ लाख
(C) ३ लाख
(D) ४ लाख
Ans-(B) १ लाख
(Q४) केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ३५
(B) ४५
(C) ३०
(D) ४०
Ans-(D) ४०
(Q५) केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत?
(A) १५
(B) १७
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०
(Q६) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
(A) लोणावळा
(B) लोणार
(C) माथेरान
(D) पाचगणी
Ans-(B) लोणार
(Q७) चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारताची आयफोन निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ३१
(B) ३५
(C) ३४
(D) ३७
Ans-(A) ३१
(Q८) जेनरिक औषधांची भारताची सध्याची निर्यात किती अब्ज डॉलर आहे?
(A) १८
(B) १७
(C) १४
(D) १९
Ans-(D) १९
(Q९) वर्षे २०४७ पर्यंत भारताची औषध निर्यात किती अब्ज डॉलर वर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे?
(A) ३३०
(B) ३५०
(C) ३७०
(D) ३९०
Ans-(B) ३५०
(Q१०) भारताच्या एकूण औषध निर्यातीत जेनरिकचा वाटा किती टक्के आहे?
(A) ६०
(B) ७५
(C) ८०
(D) ७०
Ans-(D) ७०
(Q११) कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिटझके याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला आहे?
(A) इंग्लंड
(B) वेस्ट इंडिज
(C) दक्षिण आफ्रिका
(D) बांगलादेश
Ans-(C) दक्षिण आफ्रिका
(Q१२) World pulses Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) १० फेब्रुवारी
(B) १३ फेब्रुवारी
(C) १४ फेब्रुवारी
(D) ११ फेब्रुवारी
Ans-(A) १० फेब्रुवारी
(Q१३) कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती Sam नुजोमा यांचे निधन झाले आहे?
(A) युगांडा
(B) फ्रान्स
(C) इराक
(D) नामिबिया
Ans-(D) नामिबिया
(Q१४) नवाफ सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) युक्रेन
(B) लेबनॉन
(C) सिंगापूर
(D) कुवेत
Ans-(B) लेबनॉन
(Q१५) सॅम नुजोमा यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते?
(A) नामिबिया
(B) नायजेरिया
(C) किजिकिस्थान
(D) इराण
Ans-(A) नामिबिया
(Q१६) सॅम नुजोमा यांचे निधन झाले त्यांनी १९९० पासून किती वर्षे नमिबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली?
(A) १०
(B) १७
(C) १५
(D) १३
Ans-(C) १५
(Q१७) नवाफ सलाम यांची लेबनॉन चे कितवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे?
(A) ५३
(B) ५५
(C) ५७
(D) ५९
Ans-(A) ५३
(Q१८) Golden peacock CSR अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?
(A) ONGC Ltd
(B) NTPC Ltd
(C) Coal India Ltd
(D) TCS ltd
Ans-(C) Coal India Ltd
(Q१९) Globel LEED green building २०२४ मध्ये भारताची कितवी रँक आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३
(Q२०) कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) चीन
(D) अर्जेंटिना
Ans-(D) अर्जेंटिना
(Q२१) जागतिक आरोग्य संघटनेचे एकूण किती सदस्य आहेत?
(A) १९४
(B) १९३
(C) १९०
(D) १९५
Ans-(A) १९४
(Q२२) Globel LEED green building २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) ब्राझील
Ans-(C) चीन
(Q२३) Cyclone २०२५ संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत आणि श्रीलंका
(B) भारत आणि इजिप्त
(C) भारत आणि चीन
(D) भारत आणि अमेरिका
Ans-(B) भारत आणि इजिप्त
(Q२४) भारत आणि इजिप्त दरम्यान Cyclone २०२५ संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) कर्नाटक
(D) राजस्थान
Ans-(D) राजस्थान
(Q२५) चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) किरियन जॅकेट
(B) रामकुमार रामनाथन
(C) यानिक सिन्नर
(D) जोफ्रा आर्चर
Ans-(A) किरियन जॅकेट
(Q२६) बंगळूरू येथे कितवे एअरो इंडिया २०२५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १३
(B) १७
(C) १८
(D) १५
Ans-(D) १५
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








