Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 11th April 2025 : चालू घडामोडी ११ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 11th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 11, 2025

Daily Current Affairs (Date: April 11th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 11, 2025. Find Current General Knowledge 11th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th April 2025

चालू घडामोडी ११ एप्रिल २०२५ : Current Affairs April 11, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ११ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) वित्तीय सेवा कंपनी मुडीज ने भारताचा २०२५ वर्षासाठी जीडीपी वृद्धीदर अंदाज ६.४ टक्के वरून किती केला आहे?
(A) ६.१
(B) ६.३
(C) ६.५
(D) ६.७
Ans-(A) ६.१

(Q२) ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(C) ७

(Q३) भारताची कोणती हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी बनली आहे?
(A) इंडिया एअरलाइन
(B) इंडिगो
(C) AIR india
(D) टाटा सन्स
Ans-(B) इंडिगो

(Q४) ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे सातवे राज्य कोणते होणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) सुनीता पवार
(B) उषा तांबे
(C) प्रा. मिलिंद जोशी
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(C) प्रा. मिलिंद जोशी

(Q६) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाच्या समावेशाला मान्यता दिली आहे?
(A) खो खो
(B) क्रिकेट
(C) कब्बडी
(D) टेनिस
Ans-(B) क्रिकेट

(Q७) लॉस एंजेलिस येथे कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे?
(A) २०२८
(B) २०२७
(C) २०२६
(D) २०२९
Ans-(A) २०२८

(Q८) किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे?
(A) १२६
(B) १२७
(C) १२९
(D) १२८
Ans-(D) १२८

(Q९) तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका

(Q१०) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५ खेळाच्या समावेशाला मान्यता दिली असून त्यात कोणत्या खेळाचा समावेश नाही?
(A) सॉफ्टबॉल
(B) क्रिकेट
(C) स्क्वॉश
(D) गोल्फ
Ans-(D) गोल्फ

(Q११) विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलनीकरण होणार आहे?
(A) SBI
(B) RBI
(C) महाराष्ट्र ग्रामीण बँक
(D) बँक ऑफ इंडिया
Ans-(C) महाराष्ट्र ग्रामीण बँक

(Q१२) १ मे २०२५ पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या किती शाखा होणार आहेत?
(A) ७४३
(B) ७४५
(C) ७४७
(D) ७४९
Ans-(A) ७४३

(Q१३) विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे?
(A) पुणे
(B) रायगड
(C) नागपूर
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(D) छत्रपती संभाजीनगर

(Q१४) मुद्रा योजनेत १० वर्षात देशात किती लाख कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे?
(A) ३५
(B) ३३
(C) ३१
(D) ३०
Ans-(B) ३३

(Q१५) मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(A) २

(Q१६) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ९
Ans-(C) ६

(Q१७) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ८२०
(B) ८२३
(C) ८२६
(D) ८२५
Ans-(A) ८२०

(Q१८) भारताने कोणत्या देशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे?
(A) भूतान
(B) नेपाळ
(C) बांगलादेश
(D) पाकिस्तान
Ans-(C) बांगलादेश

(Q१९) सांबा वाथल कोणत्या पिकाची Variety आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) बटाटा
(B) चिली
(C) कोथिंबीर
(D) टोमॅटो
Ans-(B) चिली

(Q२०) Careless People book कोणी लिहिले आहे?
(A) R K Jon
(B) P C walt
(C) A M kadam
(D) Sarah Wynn williams
Ans-(D) Sarah Wynn williams

(Q२१) विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १० एप्रिल
(B) ११ एप्रिल
(C) १४ एप्रिल
(D) १३ एप्रिल
Ans-(A) १० एप्रिल

(Q२२) बिमस्टेक देशाच्या कृषीमंत्राचे तिसरे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) नेपाळ
(D) सिंगापूर
Ans-(C) नेपाळ

(Q२३) राष्ट्रीय सागरी वरूणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?
(A) अजय कुमार सिंह
(B) राजेश उन्नी
(C) दीपेंद्र हुड्डा
(D) राकेश मिश्रा
Ans-(B) राजेश उन्नी

(Q२४) Panguni Uthiram त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) गोवा
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q२५) बांगलादेश Artemis Accord वर सही करणारा कितवा देश ठरला आहे?
(A) ५४
(B) ५७
(C) ५६
(D) ५५
Ans-(A) ५५

(Q२६) बांगलादेश Artemis Accord वर सही करणारा ५४ वा देश ठरला असून Artemis Accord कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(A) कृषी
(B) जल
(C) अंतरीक्ष
(D) आरोग्य
Ans-(C) अंतरीक्ष

(Q२७) भारतातील सर्वात मोठा पेट्रोलकेमिकल Plant कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
(A) राजस्थान
(B) ओडिशा
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(B) ओडिशा

(Q२८) कोणाच्या हस्ते आधार अँप लाँच करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) राजनाथ सिंह
(C) शिवराज सिंह चौहान
(D) अश्विनी वैष्णव
Ans-(D) अश्विनी वैष्णव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा