Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 10th May 2025 : चालू घडामोडी १० मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 10th May 2025 : चालू घडामोडी १० मे २०२५

Current Affairs 10th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 10th, 2025

Daily Current Affairs (Date: May 10, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 10, 2025. Find Current General Knowledge 10th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th May 2025

चालू घडामोडी १० मे २०२५ : Current Affairs May 10, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १० मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q२) सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य

(Q३) सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राने मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला आहे?
(A) हरियाणा
(B) ओडिशा
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) ओडिशा

(Q४) सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सलग कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(D) ७

(Q५) सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) कब्बडी
(B) टेनिस
(C) खो खो
(D) टेबल टेनिस
Ans-(C) खो खो

(Q६) कोणत्या देशाने जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) चीन
Ans-(B) जपान

(Q७) ९ मे हा कोणत्या देशात विजयी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) भारत
(D) श्रीलंका
Ans-(A) रशिया

(Q८) सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे ते कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आसाम
(D) राजस्थान
Ans-(D) राजस्थान

(Q९) जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी कोणत्या देशात पिकवला जातो?
(A) युएई
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया
Ans-(B) जपान

(Q१०) वर्षे २०२५ मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) ९ मे
(B) ११ मे
(C) ८ मे
(D) १० मे
Ans-(D) १० मे

(Q११) वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of honour ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहेत?
(A) प्रशांत भूषण
(B) रंजन गवई
(C) भुवन रिभू
(D) करण थापर
Ans-(C) भुवन रिभू

(Q१२) वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of honour ने सन्मानित होणारे भुवन रिभू कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) नवी दिल्ली

(Q१३) पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) कर्नाटक
(C) गोवा
(D) हरियाणा
Ans-(D) हरियाणा

(Q१४) विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे?
(A) पर्यावरण
(B) कृषी
(C) संरक्षण
(D) अर्थ
Ans-(B) कृषी

(Q१५) SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) आंध्र प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) अरुणाचल प्रदेश

(Q१६) SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२५ कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेशात होत आहे?
(A) ८ ते १७ मे
(B) ११ ते १९ मे
(C) ९ ते १८ मे
(D) १० ते १९ मे
Ans-(C) ९ ते १८ मे

(Q१७) SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २

(Q१८) विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) शिवराजसिंह चौहान
(D) राजनाथ सिंह
Ans-(C) शिवराज सिंह चौहान

(Q१९) खालीलपैकी कोणते CBI संचालक यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे?
(A) अमित यादव
(B) प्रवीण सूद
(C) रणजीत पाटील
(D) विजय जाधव
Ans-(B) प्रवीण सूद

(Q२०) विकसित कृषी संकल्प अभियान देशात कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
(A) २८ मे ते १० जून
(B) २७ मे ते ९ जून
(C) २५ मे ते ७ जून
(D) २९ मे ते १२ जून
Ans-(D) २९ मे ते १२ जून

(Q२१) प्रवीण सूद हे CBI चे कितवे संचालक आहेत?
(A) ३४
(B) ३५
(C) ३७
(D) ३३
Ans-(A) ३४

(Q२२) भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान ५ लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(C) जपान

(Q२३) भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३

(Q२४) भारत आणि जपान देशाची चंद्रयान ५ लुपेक्स ही संयुक्त मोहीम कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे?
(A) २०२६-२७
(B) २०२७-२९
(C) २०२९-३०
(D) २०२८-२९
Ans-(D) २०२८-२९

(Q२५) भारत आणि कोणत्या देशाने CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) पेरू
(D) चिली
Ans-(D) चिली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा