Current Affairs 10th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 10, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 10th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 March 2025. Find Current General Knowledge 10th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १० मार्च २०२५ : Current Affairs March 10, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) उत्तराखंड
(D) राजस्थान
Ans-(A) मध्य प्रदेश
(Q२) मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे?
(A) ५६
(B) ५७
(C) ५८
(D) ५९
Ans-(C) ५८
(Q३) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) इराक
(B) भारत
(C) अफगाणिस्तान
(D) तैवान
Ans-(B) भारत
(Q४) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद भारताने कितव्यांदा पटकावले आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(D) ५
(Q५) आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) भारत
(B) चीन
(C) इराण
(D) सौदी अरेबिया
Ans-(C) इराण
(Q६) वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मीरा बोरवणकर
(B) कुमुद शर्मा
(C) राणी देशमुख
(D) पुनम अग्रवाल
Ans-(B) कुमुद शर्मा
(Q७) आशिया महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे?
(A) इराण
(B) पाकिस्तान
(C) श्रीलंका
(D) न्यूझीलंड
Ans-(A) इराण
(Q८) साहित्य अकादमीचा सन २०२४ चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सुधीर मोरे
(B) फ मु शिंदे
(C) अनुराधा पाटील
(D) सुदर्शन आठवले
Ans-(D) सुदर्शन आठवले
(Q९) भारताच्या संरक्षण मंत्रालयाने टी ७२ रणगाड्याच्या इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) फ्रान्स
(D) चीन
Ans-(B) रशिया
(Q१०) कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) ICC champions trophy २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) श्रीलंका
(B) इंग्लंड
(C) भारत
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) भारत
(Q१२) ICC champions trophy २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे?
(A) न्यूझीलंड
(B) पाकिस्तान
(C) ऑस्ट्रेलिया
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(A) न्यूझीलंड
(Q१३) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ चा अंतिम सामना कोठे पार पडला?
(A) नवी दिल्ली
(B) लाहोर
(C) लॉर्ड्स
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q१४) ICC champions trophy २०२५ स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) विराट कोहली
(B) रचिन रविंद्र
(C) शुभमन गील
(D) मोहम्मद शमी
Ans-(B) रचिन रविंद्र
(Q१५) विराट कोहली हा ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q१६) भारतीय क्रिकेट संघाने कितवे ICC जेतेपद मिळवले आहे?
(A) ९
(B) ५
(C) ७
(D) ११
Ans-(C) ७
(Q१७) ICC champions trophy २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात man of the match चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) वरुण चक्रवर्ती
(C) कुलदीप यादव
(D) के एल राहुल
Ans-(A) रोहित शर्मा
(Q१८) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक ३ वेळा पटकावणारा कोणता संघ पहिला ठरला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) भारत
(D) पाकिस्तान
Ans-(C) भारत
(Q१९) भारताने स्टार्टअप क्षेत्रात जगात कितवे स्थान प्राप्त केले आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(B) ३
(Q२०) जागतिक नवोन्मेष निर्देशकांत भारताचे १३३ देशामध्ये कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४०
(B) ४३
(C) ३५
(D) ३९
Ans-(D) ३९
(Q२१) फेडरल बँकेने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड केली आहे?
(A) विद्या बालन
(B) दीपिका पदुकोण
(C) करीना कपूर
(D) जुही चावला
Ans-(A) विद्या बालन
(Q२२) भारताच्या पहिल्या AI Powered Solar manufacturing line चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) पियूष गोयल
(B) राजनाथ सिंह
(C) प्रल्हाद जोशी
(D) नितीन गडकरी
Ans-(C) प्रल्हाद जोशी
(Q२३) Nantional mineral devlopment carporation चेअरमन पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजेश अग्रवाल
(B) अमिताभ मुखर्जी
(C) राकेश सिंघल
(D) रोहित पवार
Ans-(B) अमिताभ मुखर्जी
(Q२४) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G-safal आणि G-maitri योजना कोणत्या राज्यात लाँच केली आहे?
(A) आसाम
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
(Q२५) Brand finance insurance २०२५ रिपोर्ट नुसार LIC जगात कितवी मजबूत ब्रँड बनली आहे?
(A) ५
(B) १
(C) २
(D) ३
Ans-(D) ३
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


