Current Affairs 10th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 10th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 10, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 10, 2025. Find Current General Knowledge 10th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 10th June 2025
चालू घडामोडी १० जून २०२५ : Current Affairs June 10, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १० जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मुहम्मद वसीम ची ICC प्लेयर ऑफ मंथ मे २०२५ साठी निवड करण्यात आली आहे?
(A) UAE
(B) वेस्ट इंडिज
(C) दक्षिण आफ्रिका
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) UAE
(Q२) ICC प्लेयर ऑफ मंथ may २०२५ Men पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
(A) यशस्वी जयस्वाल
(B) रिंकू सिंग
(C) मुहम्मद वसीम
(D) टीम डेव्हिड
Ans-(C) मुहम्मद वसीम
(Q३) कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(B) हिमाचल प्रदेश
(Q४) १६ व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) विजय कुमार
(B) रिंकू तिवारी
(C) एस जयशंकर
(D) टी रविशंकर
Ans-(D) टी रविशंकर
(Q५) वित्त आयोगाची तरतूद राज्य घटनेच्या कोणत्या कलमात आहे?
(A) २८३
(B) २८१
(C) २८०
(D) २८५
Ans-(C) २८०
(Q६) कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान एप्लीकेशन सुरू केले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) पद्दुचेरी
(C) लडाख
(D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(B) पद्दुचेरी
(Q७) फर्टीलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शैलेश सी मेहता
(B) अरविंद कुमार
(C) प्रितम कपूर
(D) राजेश अग्रवाल
Ans-(A) शैलेश सी मेहता
(Q८) ४th india central Asia dailoge चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकत्ता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q९) कोणत्या देशाचा माजी क्रिकेट खेळाडू मॅथ्यू हेडन याचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?
(A) वेस्ट इंडिज
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(B) ऑस्ट्रेलिया
(Q१०) कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नस पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे?
(A) नंदुरबार
(B) जळगाव
(C) धुळे
(D) नाशिक
Ans-(C) धुळे
(Q१२) २८ वी नॅशनल इ गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) विशाखापट्टणम
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(A) विशाखापट्टणम
(Q१३) कोणत्या राज्यात आठशे वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q१४) कोणत्या देशाचा माजी क्रिकेट खेळाडू हाशिम आमला याचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) अफगाणिस्तान
(D) वेस्ट इंडिज
Ans-(B) दक्षिण आफ्रिका
(Q१५) तामिळनाडू राज्यात किती वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे?
(A) ८००
(B) ७००
(C) ८५०
(D) ७५०
Ans-(A) ८००
(Q१६) खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे?
(A) सौरव गांगुली
(B) राहुल द्रविड
(C) एम एस धोनी
(D) रोहित शर्मा
Ans-(C) एम एस धोनी
(Q१७) एम एस धोनी ICC हॉल मध्ये फेम मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) ११
(B) १३
(C) १०
(D) १५
Ans-(A) ११
(Q१८) प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना २०२४ चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) आसाम
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(C) तामिळनाडू
(Q१९) वर्ल्ड एक्स्पो २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ब्राझील
Ans-(B) जपान
(Q२०) किती वर्षानंतर भारतीय व्यक्ती अंतराळात जाणार आहे?
(A) ४०
(B) ४५
(C) ४३
(D) ४१
Ans-(D) ४१
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

