Current Affairs 10th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 10th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 10, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 10, 2025. Find Current General Knowledge 10th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 10th July 2025
चालू घडामोडी १० जुलै २०२५ : Current Affairs July 10, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १० जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?
(A) तैवान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) तैवान
(Q२) शास्त्रज्ञा नुकताच शोध लावलेला ३I/Atlas काय आहे?
(A) धूमकेतू
(B) प्लॅनेट
(C) Interstellar object
(D) गृह
Ans-(C) Interstellar object
(Q३) राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय गरीबी मुक्त योजना सुरू केली असून त्याअंतर्गत BPL कुटुंबांना किती लाखांची मदत करण्यात येणार आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १
(Q४) कोणत्या देशातील शास्त्रज्ञानी नुकताच ३I/Atlas तिसऱ्या Interstellar object चा शोध लावला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) पेरू
(D) चिली
Ans-(D) चिली
(Q५) तैवान देशात कोणते चक्रीवादळ आले आहे?
(A) तुफान
(B) टायफुन
(C) दानस
(D) निसर्ग
Ans-(C) दानस
(Q६) १६ व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) राजस्थान
(B) कझाकिस्थान
(C) श्रीलंका
(D) गोवा
Ans-(B) कझाकिस्थान
(Q७) कोणत्या कालावधीत कझाकिस्थान मध्ये १६ व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १६ ते ३० ऑगस्ट
(B) १७ ते ३१ ऑगस्ट
(C) १९ ते २८ ऑगस्ट
(D) १५ ते २७ ऑगस्ट
Ans-(A) १६ ते ३० ऑगस्ट
(Q८) आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप चे आयोजन दर किती वर्षाला करण्यात येते?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q९) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये भारताच्या डी गुकेश ने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३
(Q१०) मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) १००
(B) १२५
(C) १७५
(D) १५०
Ans-(D) १५०
(Q११) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) डी गुकेश
(B) याने झाग्रेब
(C) मॅग्नस कार्लसन
(D) अरविंद कुमार
Ans-(C) मॅग्नस कार्लसन
(Q१२) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) क्रोएशिया
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) क्रोएशिया
(Q१३) परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(D) ८
(Q१४) परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) पंजाब
(Q१५) परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये सर्व इयत्तेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) कोल्हापूर
(B) कोची
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) सातारा
Ans-(A) कोल्हापूर
(Q१६) मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे?
(A) यशवंत
(B) भारत
(C) सिंदूर
(D) सावरकर
Ans-(C) सिंदूर
(Q१७) कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हूल दिवस साजरा करण्यात येतो?
(A) पश्चिम बंगाल
(B) बिहार
(C) झारखंड
(D) आसाम
Ans-(A) पश्चिम बंगाल
(Q१८) कोणत्या ठिकाणच्या कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आले आहे?
(A) नागपूर
(B) ठाणे
(C) मुंबई
(D) नाशिक
Ans-(C) मुंबई
(Q१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
(A) २६
(B) २७
(C) २४
(D) २५
Ans-(B) २७
(Q२०) भारत आणि नामे बिया यांच्यात संरक्षण कृषीसह किती करार करण्यात आले आहेत?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q२१) इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(A) पुणे
(Q२२) ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे?
(A) शुभमन गिल
(B) जो रूट
(C) हॅरी ब्रूक
(D) यशस्वी जयस्वाल
Ans-(C) हॅरी ब्रूक
(Q२३) ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे?
(A) रविंद्र जडेजा
(B) जसप्रीत बुमराह
(C) मोहम्मद सिराज
(D) आर अश्विन
Ans-(B) जसप्रीत बुमराह
(Q२४) महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ५४
(D) ५६
Ans-(D) ५६
(Q२५) ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिल ने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?
(A) १
(B) ३
(C) ५
(D) ६
Ans-(D) ६
(Q२६) भारताचे मत्स्य उत्पादन ११ वर्षात दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले आहे?
(A) १९५
(B) १५०
(C) १५५
(D) १८७
Ans-(A) १९५
(Q२७) केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६४
(D) ६३
Ans-(D) ६३
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

