Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 10th January 2025 : चालू घडामोडी १० जानेवारी २०२५

Shankuअपडेट 15 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 10th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 10, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 January 2025. Find Current General Knowledge 10th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th January 2025

चालू घडामोडी जानेवारी २०२५ : Current Affairs January 10, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  एच.एन.पी.व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे, त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डॉ. पल्लवी सापळे
(B) डॉ. पूर्णिमा सतोस्कर
(C) डॉ.मंगला पाटिल
(D) डॉ.लैला राजेश डेव
Ans-(A) डॉ. पल्लवी सापळे

(Q२) 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे ?
(A) भारत
(B) जपान
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q३) 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे ?
(A) 80
(B) 85
(C) 90
(D) 95
Ans-(B) 85

(Q४)सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना किती देशाचा प्रवास करता येणार आहे ?
(A) 47
(B) 57
(C) 59
(D) 49
Ans-(B) 57

(Q५) 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सर्वात वाईट खालची स्थिती खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) भूतान
(D) नेपाळ
Ans-(A) अफगाणिस्तान

(Q६) जागतिक आर्थिक मंचच्या फ्युचर जॉब रिपोर्टनुसार 2030 पर्यंत किती कोटी नवीन रोजगार निर्माण होतील?
(A) 10
(B) 13
(C) 15
(D) 17
Ans-(D) 17

(Q७) ए.आय. चा वापर जगाच्या 86 टक्के च्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे ?
(A) 87%
(B) 88%
(C) 89%
(D) 90%
Ans-(B) 88%

(Q८) पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) प्रतीक वायकर
(B) सुयश गरगटे
(C) आकाश कुमार
(D) अनिकेत पोटे
Ans-(A) प्रतीक वायकर

(Q९)पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ?
(A) अश्विनी शिंदे
(B) नीता देवी
(C) वैष्णवी बजरंग
(D) प्रियांका इंगळे
Ans-(D) प्रियांका इंगळे

(Q१०) खोखो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशा सोबत होणार आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) कॅनडा
(C) ऑस्ट्रेलिया
(D) भूतान
Ans-(A) दक्षिण कोरिया

(Q११) भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) आकाश कुमार
(B) सुधांशू मित्तल
(C) मनुज जिंदल
(D) विकास मीना
Ans-(B) सुधांशू मित्तल

(Q१२) राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?
(A) 1 जानेवारी
(B) 9 जानेवारी
(C) 10 जानेवारी
(D) 11 जानेवारी
Ans-(C) 10 जानेवारी

(Q१३) चीन खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?
(A) ब्रह्मपुत्रा
(B) गोदावरी
(C) चिनाब
(D) गंगा
Ans-(A) ब्रह्मपुत्रा

(Q१४) एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे या कोणत्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत?
(A) जे जे रुग्णालय
(B) ससून रुग्णालय
(C) टाटा मेमोरियल
(D) धूत रुग्णालय
Ans-(A) जे जे रुग्णालय

(Q१५) भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) मालदीव
Ans-(D) मालदीव

(Q१६) चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) कजाकिस्तान
(D) मालदीव
Ans-(A) पाकिस्तान

(Q१७) हिंदी पासपोर्ट अहवालानुसार शक्तिशाली पासपोर्टचा यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?
(A) इंडोनेशिया
(B) मालदीव
(C) दक्षिण कोरिया
(D) जपान
Ans-(D) जपान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा