Current Affairs 10th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 10, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 10th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 February 2025. Find Current General Knowledge 10th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 10th February 2025
चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 10, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) दिल्ली मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत?
(A) BJP
(B) Congress
(C) AAP
(D) कोणतेही नाही
Ans-(A) BJP
(Q२) नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) २३
(B) २५
(C) २२
(D) २७
Ans-(C) २२
(Q३) एअरो इंडिया हवाई प्रदर्शन २०२५ कोठे सुरु होत आहे?
(A) पुणे
(B) बंगळुरू
(C) हैद्राबाद
(D) चेन्नई
Ans-(B) बंगळुरू
(Q४) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ४५
(B) ४७
(C) ४६
(D) ४८
Ans-(D) ४८
(Q५) दिल्ली विधानसभेमध्ये एकून किती जागेसाठी निवडणूक पार पडली?
(A) ६७
(B) ६९
(C) ७०
(D) ७३
Ans-(C) ७०
(Q६) दोन दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरु होत आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) फ्रान्स
(Q७) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सूदेश्णा शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q८) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) ४१
(B) ४५
(C) ४४
(D) ४३
Ans-(D) ४३
(Q९) फ्रान्स मध्ये होणाऱ्या दोन दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहेत?
(A) राजनाथ सिंह
(B) नरेंद्र मोदी
(C) एस. जयशंकर
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) नरेंद्र मोदी
(Q१०) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ४५
(B) ४७
(C) ४३
(D) ४६
Ans-(D) ४६
(Q११) एन.बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे?
(A) मेघालय
(B) नागालँड
(C) मणिपूर
(D) त्रिपुरा
Ans-(C) मणिपूर
(Q१२) दर दोन वर्षांनी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन या वर्षी बंगळुरू येथे कोणत्या कालावधीत होणार आहे?
(A) १० ते १४ फेब्रुवारी
(B) ११ ते १३ फेब्रुवारी
(C) १२ ते १६ फेब्रुवारी
(D) १३ ते १७ फेब्रुवारी
Ans-(A) १० ते १४ फेब्रुवारी
(Q१३) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ५.५
(B) ७.५
(C) ८.५
(D) ६.५
Ans-(D) ६.५
(Q१४) भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेत किती वर्षांनी सत्तेत आला आहे?
(A) २५
(B) २७
(C) २९
(D) ३१
Ans-(C) २७
(Q१५) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) चौथा
(D) पहिला
Ans-(A) दुसरा
(Q१६) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे?
(A) रोहित शर्मा
(B) क्रिस गेल
(C) शाहिद आफ्रिदी
(D) विराट कोहली
Ans-(C) शाहिद आफ्रिदी
(Q१७) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q१८) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१९) उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
(A) बिहार
(B) हिमाचल प्रदेश
(C) हरियाणा
(D) उत्तर प्रदेश
Ans-(B) हिमाचल प्रदेश
(Q२०) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने किती मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) २००
(B) १५०
(C) १७५
(D) १००
Ans-(D) १००
(Q२१) कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे?
(A) ओडिशा
(B) बिहार
(C) झारखंड
(D) गोवा
Ans-(A) ओडिशा
(Q२२) बिमस्टेक युथ समिट २०२५ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(C) गुजरात
(Q२३) FIFA ने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) नेपाळ
(D) भूतान
Ans-(B) पाकिस्तान
(Q२४) एशियन विंटर गेम्स २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q२५) SA २० लीग चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) MI केप टाऊन
(B) दिल्ली सुपर किंग
(C) पार्ल रॉयल्स
(D) डर्बन किंग
Ans-(A) MI केप टाऊन
(Q२६) SA २० लीग चे विजेतेपद MI केप टाऊन संघाने पटकावले असून त्यांचा कर्णधार कोण आहे?
(A) रोहित शर्मा
(B) डेव्हिड मिलर
(C) दिनेश कार्तिक
(D) राशिद खान
Ans-(D) राशिद खान
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








