Current Affairs 10th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 10, 2025
Daily Current Affairs (Date: April 10th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 10, 2025. Find Current General Knowledge 10th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 10th April 2025
चालू घडामोडी १० एप्रिल २०२५ : Current Affairs April 10, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १० एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) भारतीय रिझर्व बँकेने सलग दुसऱ्यांदा किती टक्के कपात केली आहे?
(A) ०.२५
(B) ०.७५
(C) ०.६०
(D) ०.५०
Ans-(A) ०.२५
(Q२) भारतीय रिझर्व बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे?
(A) ७
(B) ५
(C) ६
(D) ९
Ans-(C) ६
(Q३) केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून २६ राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) फ्रान्स
(Q४) भारताने चालू आर्थिक वर्षात किती लाख टन साखर निर्यात केली आहे?
(A) २.५०
(B) २.७५
(C) २.५९
(D) २.८७
Ans-(D) २.८७
(Q५) भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे?
(A) नेपाळ
(B) न्यूझीलंड
(C) सोमालिया
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) सोमालिया
(Q६) GP DRASTI प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) गुजरात
(Q७) अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q८) अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील किती मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) २०
(B) १५
(C) २५
(D) १०
Ans-(D) १०
(Q९) भारताचे पहिले high altitude climate रिसर्च स्टेशन चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(B) जम्मू आणि काश्मीर
(Q१०) केंद्र सरकारने नौदलासाठी फ्रान्स देशाकडून किती राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) २५
(B) २७
(C) २४
(D) २६
Ans-(D) २६
(Q११) कौशल विकास आणि MSDE ने इंडिया स्किल Accelertor प्रोग्राम कोणाच्या मदतीने सुरू केला आहे?
(A) UNDP
(B) World Bank
(C) WEF
(D) ILO
Ans-(C) WEF
(Q१२) कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे?
(A) रशिया
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) रशिया
(Q१३) RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज ४.२ वरून किती टक्के केला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ६
(D) ४
Ans-(D) ४
(Q१४) रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो?
(A) ७ मे
(B) ९ मे
(C) ६ मे
(D) ५ मे
Ans-(B) ९ मे
(Q१५) रशियाच्या विजयी दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले असून यंदाचा रशियाचा कितवा विजय दिन आहे?
(A) ५०
(B) ७५
(C) १००
(D) ८०
Ans-(D) ८०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


