Current Affairs 03rd March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 03, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 03rd March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 March 2025. Find Current General Knowledge 03rd March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी ०३ मार्च २०२५ : Current Affairs March 03, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या वर्षानंतर फेब्रुवारी २०२५ हा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे?
(A) १९०१
(B) १९०३
(C) १९०५
(D) १९०७
Ans-(A) १९०१
(Q२) भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?
(A) १
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३
(Q३) अमेरिकेतील नासा च्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे?
(A) गोल्ड घोस्ट
(B) ब्ल्यू घोस्ट
(C) ग्रीन घोष्ट
(D) Yellow घोष्ट
Ans-(B) ब्ल्यू घोस्ट
(Q४) कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे?
(A) Space X
(B) ब्लू मॉर्मन
(C) अदानी ग्रुप
(D) फायरफ्लाय एअरोस्पेस
Ans-(D) फायरफ्लाय एअरोस्पेस
(Q५) भारताच्या युकी भांबरी ने कोणत्या देशाच्या एलेक्सी पोपिरेनसह दुबई अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे जेतेपद मिळवले आहे?
(A) इराण
(B) फ्रान्स
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इराक
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q६) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मुंबई
(B) विदर्भ
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा
Ans-(B) विदर्भ
(Q७) विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q८) यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?रुग्णालयात
(A) करून नायर
(B) यश राठोड
(C) सूर्यकुमार यादव
(D) हर्ष दुबे
Ans-(D) हर्ष दुबे
(Q९) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ मध्ये सर्वाधिक ९६० धावा कोणी केल्या आहेत?
(A) शिवम दुबे
(B) यश राठोड
(C) करून नायर
(D) श्रेयस अय्यर
Ans-(B) यश राठोड
(Q१०) हर्ष दुबे ने एका रणजी हंगामात सर्वाधिक किती विकेट घेण्याचा विक्रम केला आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६७
(D) ६९
Ans-(D) ६९
(Q११) मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) स्पेन
(D) फ्रान्स
Ans-(C) स्पेन ]
(Q१२) स्पेन मध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?
(A) ज्योतिरादित्य सिंधिया
(B) नितीन गडकरी
(C) नरेंद्र मोदी
(D) पियूष गोयल
Ans-(A) ज्योतिरादित्य सिंधिया
(Q१३) मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषद कोणत्या कालावधीत स्पेन मध्ये होणार आहे?
(A) ३ ते ७ मार्च
(B) ५ ते ७ मार्च
(C) ४ ते ५ मार्च
(D) ३ ते ६ मार्च
Ans-(D) ३ ते ६ मार्च
(Q१४) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ५ विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(C) ३
(Q१५) कोणते केंद्रिय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) पंचायत राज
(B) गृह
(C) कृषी
(D) वित्त
Ans-(A) पंचायत राज
(Q१६) UNO द्वारा Zero Discrimination Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ मार्च
(B) ३ मार्च
(C) १ मार्च
(D) ४ मार्च
Ans-(C) १ मार्च
(Q१७) UNO द्वारा १ मार्च हा Zero Discrimination Day कधी घोषित करण्यात आला?
(A) २०२२
(B) २०२३
(C) २०२१
(D) २०१७
Ans-(A) २०२२
(Q१८) Bond Central पोर्टल कोणी लाँच केले आहे?
(A) RBI
(B) IMF
(C) SEBI
(D) NITI आयोग
Ans-(C) SEBI
(Q१९) थल्लीकी वंदनम योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) आंध्र प्रदेश
(Q२०) Grance चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले आहे?
(A) प्रशांत महासागर
(B) अटलांटिक महासागर
(C) आर्टिक महासागर
(D) हिंदी महासागर
Ans-(D) हिंदी महासागर
(Q२१) कोणत्या समुदायाने नविन वर्षाच्या निमित्ताने लोसार त्योहार साजरा केला आहे?
(A) तिबेटियन
(B) नेपाळी
(C) भूतान
(D) आफ्रिकन
Ans-(A) तिबेटियन
(Q२२) Exercise Desert Hunt २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) जोधपूर
(D) हैदराबाद
Ans-(C) जोधपूर
(Q२३) सध्या चर्चेत असणारा Mount Fentale ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे?
(A) अमेरिका
(B) इथियोपिया
(C) चीन
(D) इंडोनेशिया
Ans-(B) इथियोपिया
(Q२४) कोणत्या देशाच्या नासा च्या यंत्रणांचा वापर करून ब्लू घोष्ट खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे?
(A) ब्रिटन
(B) रशिया
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q२५) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच किती एकदिवसीय सामने खेळून पूर्ण केले आहेत?
(A) ४००
(B) ३५०
(C) २७५
(D) ३००
Ans-(D) ३००
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


