Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
MEGA BHARTI (मेगा भरती)

लिपिक पदासाठी महा भरती २०२०

Shankuअपडेट 14 Mar 2022
शेअर करा:WhatsApp
लिपिक पदासाठी महा भरती २०२०

लिपिक पदासाठी महा भरती

कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक पदाच्या ८१० जागांसाठी होणाऱ्या सरळसेवा भरतीसोबतच महापालिकेतील ८७४ जागांसाठीही अंतर्गत भरती होणार आहे. अंतर्गत भरतीमुळे अटी पूर्ण करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही ‘क्लर्क’ होण्याची संधी चालून आली आहे. पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे तर अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार आहे.

सरळसेवा भरतीसाठी खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात सुमारे एक लाख तर अंतर्गत भरतीसाठी तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दोन्ही भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरळसेवा भरती

  • जागा : ८१०
  • परीक्षा शुल्क
  • खुला प्रवर्ग : ९०० रुपये
  • मागास व इतर मागास प्रवर्ग : ७०० रुपये

पालिकेतील अंतर्गत भरती

  • जागा : ८७४
  • परीक्षा शुल्क
  • खुला प्रवर्ग : ५०० रुपये
  • मागास व इतर मागास प्रवर्ग : ३०० रुपये

Source 01: https://maharashtratimes.indiatimes.com/

Source 02: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MPKVK Bharti 2026: महात्मा फुले कृषी विकास केंद्र येथे ३०,५०० ‘कृषी मित्र’ पदांच्या नियुक्तीकरीता मेगा भरती जाहिरात २०२६.
MEGA BHARTI (मेगा भरती)

MPKVK Bharti 2026: महात्मा फुले कृषी विकास केंद्र येथे ३०,५०० ‘कृषी मित्र’ पदांच्या नियुक्तीकरीता मेगा भरती जाहिरात २०२६.

MAHA Medical Education, Research and Ayush Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 935 ट्यूटर आणि ज्युनियर रहिवासी पदे मेगा भरती २०२६.
Government Jobs

MAHA Medical Education, Research and Ayush Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 935 ट्यूटर आणि ज्युनियर रहिवासी पदे मेगा भरती २०२६.