Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Marathi General News

CBSE बोर्डाचेही आठवीपर्यंतचे विद्यार्थी प्रमोट

Shanku
शेअर करा:WhatsApp
CBSE बोर्डाचेही आठवीपर्यंतचे विद्यार्थी प्रमोट

CBSE बोर्डाचेही आठवीपर्यंतचे विद्यार्थी प्रमोट – Cbse Students Upto Std 8 To Be Promoted Without Exam

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शैक्षणिक मंडळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर दहावी व बारावीची ज्या विषयांची परीक्षा बाकी आहे त्याचे वेळापत्रक तयार करणे सद्यस्थितीत अवघड आहे. मात्र या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेत त्यापूर्वी ही परीक्षा घेण्यात येईल. यासाठी परीक्षेच्या किमान १० दिवस आधी सर्वांना कळविण्यात येईल, असे मंडळाने पत्रकात स्पष्ट केले आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापासून देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन सुरुवात झाली. याचदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे सुचविले. यानंतर सीबीएसईने एनसीईआरटीशी चर्चा करून हा निर्णय घेतला. याचबरोबर देशातील बहुतांश शाळांमध्ये इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालये तसेच काही राज्यातील खाजगी सीबीएसई शाळांमध्ये नववी व अकरावीच्या परीक्षा बाकी आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीनुसार त्यांचे मुल्यांकन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment
Marathi General News

District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment