छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये गट-क संवर्गातील विविध रिक्त पदांची नवीन 114 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023

 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023: Aurangabad Mahanagarpalika (Aurangabad Municipal Corporation) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the vacancies in Group-C posts like-Junior Engineer (Civil) (Group-C), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Accounts Examiner (Group-C), Accountant, Electrical Supervisor, Civil Engineering Assistant / Inspector of Unauthorized Construction and Encroachment (Group-C) , Sanitary Inspector, Livestock Supervisor, Chief Fireman, Garden Assistant, Junior Accounts Assistant, Fireman, Accounts Clerk. Eligible candidates are directed to submit their application online through aurangabadmahapalika.org this Website. Total 114 Vacant Posts have been announced by Aurangabad Mahanagarpalika (Aurangabad Municipal Corporation) Recruitment Board, Chha. Sambhajinagar (Aurangabad) in the advertisement August 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 12th September 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.Co.In to get latest updates of Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 / Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Aurangabad Municipal Corporation Recruitments Forms are updated here https://mahasarkar.co.in/aurangabad-mahanagarpalika-recruitment/

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपलिका भरती २०२३.

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-क), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक (गट-क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, अग्निशामक, लेखा लिपिक.

एकूण रिक्त पदे: 114 पदे.

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर.

 वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे. वयाची सूट – मागास व अनाथ प्रवर्ग साठी – 5 वर्षे सूट राहील.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 ऑगस्ट 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2023.


Organization Name

Aurangabad Municipal Corporation

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

  • Junior Engineer (Civil) (Group-C),
  • Junior Engineer (Mechanical),
  • Junior Engineer (Electrical),
  • Accounts Examiner (Group-C),
  • Accountant,
  • Electrical Supervisor,
  • Civil Engineering Assistant / Inspector,
  • Sanitary Inspector,
  • Livestock Supervisor,
  • Chief Fireman,
  • Garden Assistant,
  • Junior Accounts Assistant,
  • Fireman,
  • Accounts Clerk

Number of Posts (एकूण पदे)

114 Vacancies

Salary

Rs. 19,900/- to Rs. 1,22,800/- PM

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://www.aurangabadmahapalika.org/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Chha. Sambhajinagar (Aurangabad)

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

12th September 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • For Post wise Educational Qualification Details Are given bellow in this page.👇
  • पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.👇

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • For  Open Category: 18 years to 38 years.
  • For backward and orphan category: 18 years to 43 years.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Computer Based Test

Exam Fee (परीक्षा शुल्क)

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

23rd August 2023

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

12th September 2023

Last Date For Offline Application

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


Aurangabad Mahanagarpalika Bharti Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) Details:

  1. Junior Engineer (Civil) (Group-C): अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  2. Junior Engineer (Mechanical): अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  3. Junior Engineer (Electrical): अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  4. Accounts Examiner (Group-C): अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) लेखा / लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  5. Accountant: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) लेखा/लेखा परीक्षक विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  6. Electrical Supervisor: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन.सी.टी.व्ही. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  7. Civil Engineering Assistant / Inspector of Unauthorized Construction and Encroachment (Group-C): अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  8. Sanitary Inspector: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ब) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  9. Livestock Supervisor: अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण. क) शासकीय / निमशासकीय /स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  10. Chief Fireman: अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
    ब) राष्ट्रीय / राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्रिशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण करणे आवश्यक. क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशामक (Fireman) या पदावर किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    इ) शारीरिक पात्रता : 1) उंची 165 सें.मी. ( महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.) 2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) 3) वजन 50 कि. ग्रॅ. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि. ग्रॅ.) 4) दृष्टी चांगली. (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली). फ) वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीमभत्ता व युनिफॉर्म अपकीप)
  11. Garden Assistant: अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. ब) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  12. Junior Accounts Assistant: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
    क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  13. Fireman: अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची | माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण. क) माजी सैनिकांना त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्यांचे प्रशिक्षण | देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती | देण्यात यावी. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.इ) शारीरिक पात्रता : 1) उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.). 2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें. मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.). 3 ) वजन 50 कि. ग्रॅ. ( महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि. ग्रॅ.). 4) दृष्टी चांगली. (बिना चष्म्याने दृष्टी -6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली). फ) वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीममत्ता व युनिफॉर्म अपकीप)
  14. Accounts Clerk: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Aurangabad Mahanagarpalika Bharti Age Limit (वयाची अट) Details:


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT