Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Marathi General News

औरंगाबादेत 527 पदांची मेगाभरती २०२०.

Shanku
शेअर करा:WhatsApp
औरंगाबादेत 527 पदांची मेगाभरती २०२०.

Aurangabad 527 Posts Maga Bharti 2020

The number of corona patients in Maharashtra is increasing day by day. After Mumbai, Pune, now the major cities like Nagpur and Aurangabad have also risen to Corona. Against this backdrop, the Aurangabad Health Department has made a big decision (Mega Bharti in Aurangabad amid Corona). Mega recruitment of 527 posts with 50 doctors will be held soon in Aurangabad. This will try to increase the manpower of the health department.

औरंगाबाद आरोग्य विभागाने या मेगाभरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केलं आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मोठी मोहिम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संशयितांच्या तातडीने चाचणी आणि विलगीकरण यावर भर दिला जाणार आहे.

Source: https://www.tv9marathi.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

 

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment
Marathi General News

District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment